रास्ता रोकोनंतर त्या कोविड सेंटरची परवानगी रद्द
अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शहरातील महाराष्ट्र बँकेशेजारी असलेल्या डॉ. मोहोरकर कोविड सेंटरला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांनी स्थानिकांचा विरोध असताना आठ दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. रविवारी रुग्ण आल्यावर स्थानिकांनी पुन्हा विरोध केला. त्यामुळे डाॅ. पोखर्णा यांनी सेंटर बंद करण्याचे तोंडी आदेश दिले. तथापि, रुग्ण न हलवल्याने नागरिकांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन … Read more