आठ जनांच्या टोळक्याकडून पती – पत्नीला बेदम मारहाण; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- एका आठ जणांच्या टोळक्याकडून शहरातील सक्कर चौक परिसरात नवरा – बायकोला मारहाण केल्याची धोकादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली असून कोतवाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांच्या पतीचा केटरींगचा व्यवसाय आहे. त्यांचे सक्कर चौकात गोडाऊन … Read more

नवऱ्यासोबतच्या लफड्याच्या संशयावरून महिलांमध्ये जुंपली हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- पती , पत्नी और वो… असे अनेक किस्से आजवर तुम्ही ऐकले असतील. प्रकरण गुपचूप तोपर्यंत सगळं काही ठीक मात्र याची चाहूल आपल्या पत्नीला लागली कि तिथून पुढे कौटुंबिक कलह सुरु होऊन यातून वाद होणारच हे निश्चित असते. असाच एक प्रकार नगर शहरात घडला आहे. नगर- कल्याण रोडवरील सिना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू ! नऊ वर्षाचा मुलगा….

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-  अहमदनगरमधील विळद घाट येथे आज दुपारच्या सुमारास कंटेनरने चार चाकी वॅगन आर या गाडीला जोरदार धडक दिल्यामुळे या गाडीतील दोन जण जागीच ठार झाले. या अपघातामध्ये चार चारचाकी गाडीचा चक्काचूर झालेला आहे. अपघातानंतर नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताच्या गुन्ह्याची … Read more

वाहतुक कोंडी टाळण्यासाठी मुख्य बाजारसमितीत पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी कोठी येथील मार्केटयार्डचे फळ, भाजीपाला व फुल विभाग सोयीचे असून सदर विभाग सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. नेप्ती उपबाजार समिती येथे कोरोना काळानंतर भरविण्यात आलेले सदरचे बाजार गैरसोयीचे व असुरक्षित असल्याने तेथील फळ, भाजीपाला व फुल विभाग बंद करावा. तर कोठी येथील मार्केटयार्ड … Read more

आज ६९३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६७२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६३ हजार ३२९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६७२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृत्तपत्राच्या संपादकासह टपरी चालकाला अटक ! जाणून घ्या सविस्तर प्रकरण…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नगर शहरातील सायंदैनिक एका वृत्तपत्राचे संपादक मनोज मोतीयानी यांच्यावर खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बातमी दिल्याच्या रागातून टपरीचालकाने असा गुन्हा दाखल केल्याचा दावा संपादकाने केला आणि टपरीचालकाविराधोतही फिर्यादी दिली. यावरून त्या टपरीचालकालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान प्रेस क्लबने या अटकेचा निषेध केला असून हा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मागील चोवीस तासांत 672 ने वाढली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शहर व तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

मुकुंदनगर भागाला सपत्नीक वागणूक दिले जात असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मनपा प्रशासन व सत्ताधारीचा हेतू मुकुंदनगर भागाला कायम दुर्लक्षित केल्याचे आरोप नगरसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलने करून देखील अद्यापही फेस टू चे काम पूर्ण झालेले नाही मोठी मशीद पासून खालच्या भागात … Read more

शिक्षकांच्या कार्याची व योगदानाची दखल घेऊन, त्यांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोना काळात विविध कामे करुन शिक्षकांनी कर्तव्य बजावले, अशा परिस्थितीमध्ये अनेक शिक्षकांना जीव देखील गमवावा लागला असताना त्यांचे कार्य व योगदान दुर्लक्षित ठेवल्याचा खेद महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. तर आशा सेविकांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची शासनाने दखल घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करुन शिक्षकांचे विविध … Read more

16 जून पासून कोरोना साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी 15 जून रोजी लाक्षणिक संप करून, 16 जून पासून कोरोना साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा इशारा आयटक संलग्न अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांना देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष … Read more

आमदार संग्राम जगताप यांचा जनसेवक सन्मानाने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात शहरात गंभीर परिस्थिती उद्भवली असताना सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देऊन आधार देण्याचे कार्य केल्याबद्दल चितळेरोड हातगाडी व भाजीविक्रेता संघटनेच्या वतीने जनसेवक सन्मानाने आमदार संग्राम जगताप यांचा गौरव करण्यात आला. तर चितळे रोड येथील भाजी विक्रेत्यांना भांडे (स्टीलचे डबे) वाटप करण्यात आले. चितळे रोड येथे आमदार संग्राम … Read more

मत्स्यालयाच्या नूतनीकरणाने शहराच्या सौंदर्यात भर : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- शहर चोही बाजूंनी वाढत असतांना शहरातील मध्य वस्तीत असलेले विरंगुळास्थान सिद्धीबाग हे स्थान स्व.कृष्णाभाऊ जाधव आणि सध्या धनंजय जाधव यांनी या परिसराकडे चांगले लक्ष दिल्याने परिसर व्यवस्थित राहिला. त्याच्या नूतनीकरणासह सुशोभीकरणासाठी धनंजय जाधव यांनी कंबर कसली असून लवकरच या सिद्धीबागेचा कायापालट झालेला पाहायला मिळेल. मत्स्यालय नूतनीकरणाने शहराच्या सौंदर्यात … Read more

जिल्हाधिकारी म्हणाले…कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्या

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्हावासियांनी नियमांचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील करोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू, तसेच, करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या-त्या भागासाठी आस्थापना बंदच्या वेळासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. करोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे आढावा घेतला. … Read more

जिल्हावासियांनी नियम पाळल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जिल्ह्यातील या आठवड्यातील (दिनांक ४ ते १० जून) बाधित रुग्णदर हा २.६३ टक्के आणि ऑक्सीजन बेडसची उपलब्धता आणि प्रत्यक्ष ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्येचा दर हा १२.७७ टक्के इतका असल्याने अहमदनगर जिल्ह्याचा स्तर १ मध्येच समावेश करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने दिनांक ०६ जून २०२१ रोजी जारी केलेले आदेशच … Read more

धक्कादायक ! एमआयडीसी परिसरात तरुणांवर कोयत्याने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  अहमदनगर शहरातील अत्यंत वर्दळीचा ठिकाण असलेले नागापूर एमआयडीसीतील ड्रीलको कंपनी परिसरात तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत सिद्धार्थ शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्राणघातक हल्ल्यात सिद्धार्थ … Read more

शेतकरी, व्यापारी व नागरिकांची गैरसोय टळली; कोठी येथील मार्केटयार्ड सुरु

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी कोठी येथील मार्केटयार्डचे फळ, भाजीपाला व फुल विभाग सोयीचे असून सदर विभाग सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. नेप्ती उपबाजार समिती येथे कोरोना काळानंतर भरविण्यात आलेले सदरचे बाजार गैरसोयीचे व असुरक्षित असल्याने तेथील फळ, भाजीपाला व फुल विभाग बंद करावा. तर कोठी येथील मार्केटयार्ड … Read more

वादग्रस्त बोरगे सक्तीच्या रजेवर; डॉ. सतीश राजूरकर नवे वैद्यकीय आरोग्य अधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- बर्थडे पार्टी तसेच कोविड कार्यकाळात अपेक्षित काम केले नसल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी महानगरपालिकेचे वैदकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. दरम्यान आता बोरगे यांच्या जागी वैदकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर सतीश राजूरकर यांची नियुक्ती करण्याचे आदेश महापालीका शंकर गोरे यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कडक निर्बंध हटविल्यानंतर आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 769 रुग्ण वाढले आहेत.  जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढील प्रमाणे आहे –  ahmdnagar corona update अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम