अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,   गेल्या 24 तासांत 1610 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहर – 122 नगर तालुका – 90 श्रीगोंदा – 73 पारनेर – 90 कर्जत – 71 जामखेड – 82 राहुरी – 126 पाथर्डी – 86 … Read more

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे मात्र लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे, १८ वर्षांखालील रुग्णांसाठी आद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याने लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे. मुलांच्या आकेडवारीकडेही लक्ष :- कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत असल्याने बाधित मुलांच्या … Read more

भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवला

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना कमी घडलेल्या दिसून आल्या होत्या. मात्र नुकतेच त्याने आपल्या हयातीचा पुरावा सिद्ध केला आहे. नुकतेच आरडगांव येथे एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान मनुष्य वस्तीवर येत बिबट्याकडून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले … Read more

मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची अरेरोवीची भाषा

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना मनपाच्या सुविधा केंद्रात दाखले दिले जात आहेत. यातच या ठिकाणी दाखला मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येत आहे. मात्र दाखला घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्यांकडून अरेरोवीची भाषा वापरली जात आहे. तसेच उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा प्रकार घडतो आहे. यामुळे येथील वरिष्ठ … Read more

झाडूकाम करणाऱ्या महिलेचा तरुणाकडून विनयभंग; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- महिला अत्याचार, हिंसाचाराच्या घटनां आजही घडताना दिसून येतच आहे. यामुळे महिलांची सुरक्षा व अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. नुकतेच शहरातील एक घटना समोर आली आहे. नगर शहरात झाडूकाम करणार्‍या 40 वर्षीय महिलेसोबत तरुणाने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. भिस्तबाग चौक परिसरातील लालगुलाब कॉलनी रोडवर बुधवारी सकाळी ही घटना … Read more

धोका वाढला ! जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे ‘एवढे’ रुग्ण आढळले

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोनाने जिल्ह्याची पाठ सोडली नाही तोच म्युकर मायकोसिस नावाच्या रोगाने जिल्ह्यात प्रवेश केला. आता कोरोनापाठोपाठ या रोगाची रुग्णांच्या संख्येत देखील नगर जिल्ह्यात वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसच्या आतापर्यंत 180 रूग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली. म्युकोरमायकॉसिसचे लक्षण आढळताच उपचार घेण्याचे … Read more

आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरांवर लागले काळे झेंडे…

हमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर मधील संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा, शेतमजूर व कामगार संघटनांच्या वतीने देशभर काळा दिवस पाळण्यात आला. नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी घरांवर, गाड्यांवर, ट्रॅक्टरवर काळे झेंडे लावून निदर्शने केली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी आपल्या घरावर काळे झेंडे फडकावत … Read more

जमिनीच्या वादातून पुढे आले अहमदनगर जिल्ह्यातील हनी ट्रॅप प्रकरण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप प्रकरणांत तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये संबंधित महिला व एका आरोपीला वर्ग करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर आरोपींना या गुन्ह्यामध्ये वर्ग केले जाणार आहे. तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी ! :- नगर तालुक्यातील जखणगाव येथे … Read more

आज ३७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २२०७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ३७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.४२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२०७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मान्सून आगमनापूर्वीच शहरातील ओढ्या-नाल्यांची साफसफाई सुरू

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- मान्सून काही दिवसांवर येऊन ठेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी ओढ्या-नाल्यांची साफसफाई सुरू केली. यंदा मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे, पडलेल्या पावसाचे पाणी सोईस्कर रित्या वाहून जावे यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे नाले … Read more

कुख्यात गुंड विजय पठारे व त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  शहरात लुटमार, दरोडे आणि मारहाण करणारा कुख्यात गुंड विजय उर्फ राजू पठारे याला व त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करुन कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी सिद्धार्थनगर येथील नागरिक व महिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली. यावेळी राणीताई दाभाडे, सुनिता साळवे, रेणुका मिसाळ, बिपाशा कांबळे, राधिका पंडित आदी नागरिक उपस्थित … Read more

घर घर लंगरसेवेने पुरविले गरजूंना तब्बल 5 लाख जेवणाचे पाकिट

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कोरोना व टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर मागील पंधरा महिन्यांपासून गोर-गरीब गरजू घटकांसह कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भूक भागविणार्‍या घर घर लंगरसेवेच्या वतीने तब्बल 5 लाख जेवणाचे पाकिट वितरित करण्याचा टप्पा पार पडला. लंगर सेवेने जेवणाचे 5 लाख पाकिट वितरण केले असता, हॉटेल अशोका येथे लंगर बनविण्याच्या ठिकाणी आमदार संग्राम … Read more

काळा दिवस पाळून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असताना, केंद्र सरकार मागण्या पुर्ण न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व आयटक कामगार संघटनेच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालया समोर केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळा झेंडा फडकविण्यात आला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2207 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 207 अकोले -66 राहुरी – 163 श्रीरामपूर – 235 नगर शहर मनपा – 86 पारनेर – 144 पाथर्डी – 158 नगर ग्रामीण – 141 नेवासा – … Read more

अहमदनगर शहरातील भाजीपाल्याबाबत या दिवशी होणार निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  गर्दीचे नियमन करत भाजीपाला फळे विक्री कशी करता येईल. मार्केटयार्डसह शहर हद्दीतील भाजीपाला विक्री बंदी आदेश रद्द करत भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते, शेतमाल विक्रेते शेतकरी यांना पासेस देऊन विक्री करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी झिंजे, वाकळे, शेख यांनी केली. त्यानुसार मनपा हद्दीतील भाजीपाला व फळे विक्रेते संघटनांकडून प्रस्ताव … Read more

पर्यावरण संवर्धनासाठी संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- पर्यावरण संवर्धनासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पांडूरंग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत घराच्या अंगणात संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडे नॅनो नर्सरी व नॅनो गार्डनसाठी प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी … Read more

नियमांचा भंग करणाऱ्या दुकानांना प्रशासनाने ठोकले टाळे

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. यामुळे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासनाकडून लाहोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. व नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र नागरिकांसह काही व्यापाऱ्यांकडून नियमांचं पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. अशा बेजबाबदारांवर प्रशासनाकडून कारवाईचा … Read more

अहमदनगर करांचे स्वप्न होतंय पूर्ण…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर करांसाठी एक गुड न्यूज आहे कारण नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून उड्डाणपुलाचे सुमारे 85 खांब उभे राहिले असून, त्यातील काही खांबावर कॅप टाकण्याचेही काम सुरू झाले आहे. उड्डाणपुलाचे काम वेळेच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी … Read more