अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार २३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१ ने वाढ … Read more

हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधात्मकतेची जनजागृती महिलांना वाण म्हणून मास्कचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती करुन, महिलांना वाण म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. नुकताच बुरुडगाव रोड येथील सौरभ कॉलनीत महिलांचा हा पारंपारिक सोहळा एकमेकींच्या आरोग्याची काळजी घेत पार पडला. यावेळी अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, मनिषा भळगट, स्विटी लोढा, सौ. बजाज, सुनिता थिटे, दुर्गावती चव्हाण, निलीमा पाटकर, सौ. आंधळे, … Read more

मनपाच्या ब्लॅड बँक खाजगीकरणाची मंजुरी रद्द करावी

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेचे मावळते आयुक्त यांनी ब्लड बँक खाजगीकरण करण्याची प्रक्रियावर दि.31 तारखेलास दिलेली मंजुरी रद्द करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्ता यांना देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, बाबा करपे, शंभु नवसुपे, गणेश शेकटकर, समीर खडके, अक्षय कांबळे आदि … Read more

शिवाजी कर्डिले म्हणतात महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर ….

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर फक्त निवडणूकीसाठी व माझ्यावर टिका करण्यासाठी झाली आहे. राज्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता असताना नगरमध्ये किती विकासकामे केले ते आधी दाखवावे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या काळात यांनी नगर तालुक्यामध्ये विकासासाठी काय दिवे लावले ते आधी सांगावे. साकळाई योजनेला मंजूरी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना : होणाऱ्या जावयाने सासुवरच केला बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-एका महिलेस तुझ्या मुलीबरोखर माझ्या मुलाचा विवाह लावुन देतो, असे म्हणून लग्नाचे अमिष दाखवून महिलेकडून १ लाख ६० हजाराचे सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज घेवून महिलेचा विश्‍वासघात करुन होणारा जावई पांडुरंग अंकुश खोरे याने घरात घुसून ४५ वर्ष वयाच्या विवाहित महिलेवर तिच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार १५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३० ने वाढ … Read more

बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-हॉस्पिटलमधून जेलमध्ये घेऊन जात असलेल्या आरोपीच्या खिशात पोलिसांना मावा, सिगारेट, बिडी आणि गांजा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाळू ऊर्फ बाली मच्छिंद्र खरात असे आरोपी कैद्याचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी तोफखाना पोलिसांत संबंधित कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळू खरात हा … Read more

चारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-बेशिस्त वाहनचालकांमुळे नेहमीच अपघात घडत असतात. दरम्यान या वाहनचालकांचा त्रास आता पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील सहन करावा लागतो आहे. शहरातील एका रस्त्याने पायी जाणार्‍या वृद्धाला स्कार्पिओने धडक दिली. या धडकेत वृद्ध जखमी झाला आहे. नारायण माधवराव राऊत (वय 72 रा. नवनागापूर) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. नगर- मनमाड रोडवरील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राप्त अधिकार शक्तीचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने तीन जणांना एक वर्षाच्या अवधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हे तिघेही नगर शहर परिसरातील आहेत. यात इस्सार उर्फ टकलू मुक्तार शेख (कोठला), आशिष रघुवीर गायकवाड ( तारकपूर) आणि स्वप्निल अशोक ढवण  (ढवण वस्ती, सावेडी ) यांचा समावेश आहे. नगर … Read more

जिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज 

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-सहकार क्षेत्रातील लौकिक प्राप्त बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या काटेकोर नियोजनात सुरु झाली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तीन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. कालच्या दुसऱ्या दिवसा अखेरीस एकूण चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. … Read more

धूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-शहरातल्या नगर कल्याण रस्त्यालगतच्या जाधव पेट्रोल पंपामागे असलेल्या साई रुग्णालयाजवळीत विद्या कॉलनीत ऍड. गटणे पत्नीसह दुचाकीवरुन जात असता धूमस्टाईल आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातले दोन तोळ्याचे मंगळसूत्र तोडून नेले. काळ्या रंगाच्या नवीन होंडा शाइन दुचाकीवरुन आलेल्या दुचाकी स्वरांनी गाडी चालकाने आकाशी रंगाचा चा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट, दुचाकीवर … Read more

रस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-रस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरालगतच्या घुलेवाडी फाटयाजवळ घडली. अनिल मारुती आवारी (वय ३० रा. घुलेवाडी फाटा) असे या मयत युवकाचे नाव आहे. दुपारी ४ वाजेच्या सुमारास रस्त्यावर घसरुन पडल्याने त्याला त्वरीत घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले … Read more

जिल्हा बॅंकेसाठी पहिल्या दिवशी २३ जणांनी नेले १५३ अर्ज !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या महत्वपूर्ण निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची सूत्रे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि.२५ जानेवारी पर्यंत आहे. काल … Read more

कचरा टाकल्याच्या कारणावरुन अहमदनगर शहरात झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- कचरा टाकण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चाकुने वार करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी फैय्याज अब्दुल कादर शेख व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सैफ मेहमूद शेख (रा.पिंगारा हॉटेल जवळ, नगर) यांच्यासह आई, वडील मेहमूद गनी शेख … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जनतेने त्यांची जागा दाखवली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील ५६ पैकी ३३ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. तालुक्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींवर आघाडीचा झेंडा फडकला, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. गाडे म्हणाले, नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या … Read more

शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. जगताप

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-भविष्यात नगरमध्ये चांगले कामे उभी राहतील. यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नगर शहराच्या विकासासाठी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु आहे. शहरातील अनेक भागात कामे सुरु आहेत. या कामांमधून शहरातील प्रलंबित कामांना चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्रभाग क्र. ११ मधील कोंबडीवाला मळा येथील ड्रेनेज लाइन कामाचा … Read more

जिल्हा बँक निवडणूक; 2 लाखांची निवडणूक खर्च मर्यादा

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी इच्छूक उमेदवारांनी १५३ अर्ज नेण्यात आले आहे. दरम्यान निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 2 लाख रुपयांची निवडणूक खर्च मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने … Read more

शहरात पाळत ठेवून लुटण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ आमदारांनी पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-नगर शहरात वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, व्यापाऱ्यांकडील रोख रक्कम चोरी आदींचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांवर पाळत ठेवुन त्यांच्याकडील रोख रक्कम चोरण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत प्रभावी उपाययोजना करुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आ. संग्राम जगताप व व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. … Read more