‘या’ व्यवसायावर झालेत लॉकडाऊनचे दूरगामी परिणाम ..!

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- दर दहा दिवसाला मिळणारे दुधाचे पेमेंट तसेच इतर वेळेत शेतीची कामे करता येतात, आदी कारणांमुळे दुधाच्या व्यवसायातून अनेकांना स्थैर्य प्राप्त झाले आहे. शेतीचे कोणतेही पीक घेतले तर त्याचे लगेच पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचा आठवडा बाजार, तसेच इतर दैनंदिन खर्च भागविणारा हा दूध धंदा आहे. हा विचार करून … Read more

महाविकास आघाडी सरकार सर्वांमागे खंबीरपणे उभे

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या कठीण परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार जनतेचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी धडाकेबाज निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे शासनाला नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. रिक्षाचालक व बांधकाम मजुरांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याची जाणीव सरकारला असून रिक्षाचालक व … Read more

बनावट नवरी बनावट लग्न… जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी नवरा दीपक भीमराज कोळपे (वय-२७) याची बनावट नवरी उभी करून बनावट लग्न लावून त्याच्याकडून ०१ लाख ०५ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी मालेगाव येथील आरोपी गणपत पवार संगीता जगताप, चित्रा कैलास अंभोरे, (रा.मनमाड), जयश्री … Read more

माझे त्याच्यावर प्रेम आहे, मी मर्जीनेच त्याच्यासोबत आले…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- हल्लीच्या पिढीमध्ये लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकदा अल्पवयीन मुलं-मुली देखील आढळून आल्या आहेत. कुटुंबियांच्या विरोधाला डावलून हे प्रेमीयुगल पळून जाऊन लग्नाच्या तयारीत असतात. असाच एक प्रकार अकोले येथे घडलेला उघड झाला आहे. लग्नासाठी मुलीला तरूणाने डांबूृन ठेवल्याची तक्रार अकोले येथील एका महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. … Read more

नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- नाशिक-संगमनेर- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल. या द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरु करण्यात येत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि.31) नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भुसंपादनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आढळला हा दुर्मिळ प्राणी !

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॅालनीतील श्री. कोठारी यांच्या घराच्या गच्चीवर उदमांजर/उदबिल्ला आढळुन आला. त्यांच्या घरी काम करणार्या कामवाल्या बाईने भीतीने घाबरून उदमांजरला मारण्यासाठी लोकांना बोलावले. जमा झालेले लोकं काठ्या व बांबु घेवुन उदमांजर मारत आहेत हे समजल्यावर प्राणीप्रेमी सचिन धायगुडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन मारणार्या लोकांना रोखले. उदमांजर घरावर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून काय असेल सुरु आणि बंद ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  नगर शहर व जिल्ह्यातील कोविड निर्बंध कायम ठेवण्यात आले असून, बाजारपेठा,आठवडे बाजार, धार्मिक स्थळे व विवाहांना बंदी असणार आहे. मात्र, दूधसंकलन, वाहतूक व प्रक्रियेवरील निर्बंध हटवण्यात आले असून, दूध विक्री, भाजीपाला-फळे,किराणा, मांस विक्रीला सकाळी 7 ते 11 या दरम्यान परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी … Read more

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘जनाची नाही तर मनाची’ तरी बाळगावी..!

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- जळालेली रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक ताबडतोब थांबवा. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून सद्य परिस्थितीचा विचार करून योग्य ती पाऊले उचलावीत. अन्यथा नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत महावितरण कार्यालयात तीव्र आंदोलन करू. असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता कोपणर यांना दिला. कोकाटे म्हणाले की, … Read more

मराठा आरक्षणा संदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यात राजकारण तापायला सुरुवात झाले आहे. यातच नेतेमंडळींकडून या प्रश्नी गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. मात्र अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला पक्षीय … Read more

शेतीच्या वादातून 80 वर्षाच्या वृद्धेला बेदम मारहाण; माजी उपसरपंचासह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- ऊस तोडू नका म्हटल्याचा राग येवून झालेल्या हाणामार्‍यात एक वृद्ध शेतकरी महिला जखमी झाली. हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे घडला. याप्रकरणी खोकर येथील माजी उपसरपंचासह सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोकर गावालगत असलेल्या शेतीवरून दत्तात्रय कचरे कुटंबियांचे किशोर काळे यांचसोबत न्यायालयीन वाद … Read more

कोपरगावचा लाचखोर तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लाच मागून ती स्वीकारणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील तालाठ्यालानाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सुशीलराजेंद्र शुक्ला (वय 33 वर्षे), असे त्या लाचखोर तालाठ्याचे नाव आहे. विशेषबाब म्हणजे या पूर्वीही कोपरगाव तालुक्यात तीन तलाठी या विभागाने गतवर्षी जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

पोलिसांनी केवळ 90 दिवसांमध्ये वसूल केला तब्बल 04 कोटींचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यातच जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये पोलीस दलाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी 1 लाख 48 हजार 860 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली असून आतापर्यंत चार कोटी … Read more

शिर्डीच्या साई मंदिरालाही कोरोनाचा आर्थिक फटका

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली होती. यामुळे या बंदचा मोठा फटका मंदिरांना बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साई मंदिराला एका वर्षात तब्बल 286 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 1 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त 912 रुग्ण आढळले आहेत,अलीकडील काळात ही सर्वात कमी अशी रुग्णवाढ आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्ण संख्या हजारच्या खाली आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर -137 अकोले – 57 राहुरी – 40 श्रीरामपूर -70 नगर शहर मनपा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना एकतर्फी प्रेमातून मुलीला…

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  प्रेमातून मुलीला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार नगर येथे घडला आहे ,एक तर्फी प्रेमातून मुलीला पळवून थेट तिला डांबून ठेवल्याची धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला असून अकोला जिल्ह्यातील एका तरुणीला नगर शहरातील लाल टाकी येथे डांबून ठेवले असल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे . या प्रकरणी … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले ह्या कारणामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढला…

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- निष्काळजीमुळे ग्रामीण भागात कोरोना वाढला. मास्क वापरणे गरजेचे आहे. गावे कोरोनामुक्त करण्यासाठी काळजीपूर्वक काम करा. शिथिलता नको, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी अमृतवाहिनी कॉलेजमध्ये आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ अधिकाऱ्यांनी हॉटेलचालकाला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिबलापूर- संगमनेर रस्त्यावर असलेल्या शेडगाव शिवारातील हॉटेल न्यु कॉर्नरच्या मालकाला आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे भासवत हॉटेलची तपासणी करण्याच्या बहाण्याने तीन तोतया अधिकाऱ्यांनी २५ हजार रुपये लुटून पलायन केले. त्यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली असून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासात दोघा आरोपींना अटक करण्यात … Read more

प्रवरा कोव्‍हीड केअर सेंटरहे सामान्‍य माणसाला आधार ठरले. – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- सर्वांच्‍या सहकार्याने सुरु झालेले प्रवरा कोव्‍हीड केअर सेंटर हे सामान्‍य माणसाला आधार ठरले. या कोव्‍हीड केअर सेंटरमधुन ८०० रुग्‍णांवर मोफत उपचार झाले. कोव्‍हीड योध्‍यांच्‍या माध्‍यमातून सेवा देता आल्‍याचे समाधान मोठे असल्‍याचे प्रतिपादन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काढले. शिर्डी विधानसभा मतदार संघात कोव्‍हीड केअर सेंटरच्‍या माध्‍यमातून रुग्‍णांना सेवा देणा-या सरकारी … Read more