अहमदनगर जिल्हा हादरला ! बापानेच केला दहा महिन्याच्या मुलाचा खुन

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-उसने घेतलेले अडीच लाख रुपये बुडवण्यासाठी वडिलांनीच दहा वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यातील श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. येथील एमआयडीसी मधील खंडाळा शिवारात प्लॅट नंबर बी. चार / दोनच्या उत्तरेकडील मोकळे जागेत आज (गुरुवारी) पहाटे चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. येथील शहर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नऊ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरा त एम आय डी सी मध्ये श्री इंपेक्स फर्निचर गोडाऊन च्या शेजारी मोकळ्या जागेत वास्तव्यास असलेले व मेंढपाळ म्हणून मजुरीचे काम करणारे श्रावण अहिरे मूळ रहिवासी हिरानगर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या नऊ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाच्या गळ्यावर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार ७९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 901 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

गटनेते पदी सभापती संगीता शिंदे यांची निवड अवैध; मुरकुटेंचा मार्ग मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर पंचायत समितीच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदाचा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या वादावर बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. गटनेते पदी सभापती संगीता शिंदे यांची निवड अवैध ठरवण्यात आली आहे. काँग्रेसच्याच सदस्या डॉ. वंदना मुरकुटे यांची गटनेते पदी नियुक्ती वैध मानण्यात आली आहे. श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटनेतेपदाच्या निवडीप्रकरणी उच्च न्यायालयाने … Read more

गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- टाकळीभान परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू असा 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारू अड्डे उद्ध्वस्त केले. याप्रकरणी चार जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात हजार रुपये रोख व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले असुन सात जणाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापुर येथील लक्ष्मी नारायण नगरच्या बाजुला आडोशाला काही इसम तिन पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहि गुन्हा अन्वेषण … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार १०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 736 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकवणार

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- आगामी निवडणुकी लक्षात घेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुकास्तरावर मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसून येऊ लागले आहे. श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकवण्यासाठी महसूलमंत्री खुद्द या मैदानात उतरले आहे. श्रीरामपूर पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी श्रीरामपूर शहर भकास करून ठेवले. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व श्रीरामपूरची नगरपालिका कोणत्याही … Read more

Ahmednagar corona today : जिल्ह्यात आज वाढले ८६४ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ११ हजार ३७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

शेतकरी चिंतेत आहेत परंतू वाळू माफीया बिनधास्‍तपणे वावरत आहेत – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  गळनिंब येथील सिध्‍देश्‍वर देवस्‍थानाचा तिर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश व्‍हावा, यासाठी आपण पाठपुरावा करु, अशी ग्‍वाही भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारकडून सामान्‍य माणसाला कोणत्‍याही अपेक्षा राहीलेल्‍या नाहीत, लोकांपासून हे सरकार दूर गेले असल्‍याची टिकाही त्‍यांनी केली. गळनिंब येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आ.राधाकृष्‍ण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 864 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

Ahmednagar Police : जिल्ह्यातील या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यातंर्गत पोलीस निरीक्षक , सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी रात्री याबाबत आदेश काढले. नऊ निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. पोलीस अधिकारी, कंसात बदलीचे ठिकाण – पोलीस निरीक्षक- सुधाकर … Read more

भाजप सरकार केवळ व्यापारी व उद्योजकांचे सरकार ! कष्टकरी, गोरगरीब जनतेसह शेतकऱ्यांना त्रास

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- भाजप शासनाच्या काळात कष्टकरी, गोरगरीब जनतेसह शेतकऱ्यांना राज्यात खूप त्रास सहन करावा लागला. कॉँग्रेस राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी केलेले अनेक कायदे भाजप सरकारने रद्द केले. याऊलट महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी सन्मान याजेनेअंतर्गत १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली असल्याचे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित … Read more

Ahmednagar corona news today : जिल्ह्यात आज 887 रुग्ण वाढले जाणून घ्या तुमच्या भागातील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ५५९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १० हजार ६६८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar News : बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली आणि….

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील नदीकाठ लगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले मोठया प्रमाणात वाढले आहेत. पाळीव व वन्य प्राण्यांना भक्ष करणारे बिबटे आता मनुष्यांवरही दिवसाढवळ्या हल्ले करत आहे. अशीच घटना करजगाव-बोधेगाव रस्त्यावर शनिवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. करजगाव येथील तरुण सोमनाथ कोतकर मित्र अमोल लोंढे यांच्यासोबत श्रीरामपूर येथून आपल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 887 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम