स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद शिंदे यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल आमदार निलेश लंके यांनी शिंदे यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन आमदार लंके यांनी दिले. प्रसाद शिंदे यांनी विना तथा अंशतः अनुदानित, अनुदानीत, शिक्षक … Read more

गावठी कट्ट्यासह दोघेजण जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- अवैधरित्या गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, चोरीच्या दोन दुचाक्यासह दोघांना बालमटाळी परिसरातील शेवगाव गेवराई रस्त्यावर एका हॉटेल समोर शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले. राहुल हिमतराव शितोळे (वय -१९ रा.बालमटाळी ता.शेवगाव), कुमार भानुदास शिंदे ( वय-२३ रा.पानेवाडी ता.घनसांगवी जि.जालना) असे त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. … Read more

Ahmednagar Corona News : काय आहे जिल्ह्यातील कोरोना स्थिती ? वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८४८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १६ हजार ८९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

संचालक मंडळाची मुदत संपल्याने सैनिक बँकेवर प्रशासक नेमावा

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर बँकेची पंचवार्षिक निवडणूक लांबली आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बँकेची निवडणूक होईपर्यंत प्रशासकाची नेमणुक करण्यात यावी, अशी मागणी सभासद बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 720 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 132 अकोले – 84 राहुरी – 36 श्रीरामपूर – 19 नगर शहर मनपा – 20 पारनेर – 89 पाथर्डी – 41 नगर ग्रामीण … Read more

अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी; प्रशासनाला साकडे

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा, व तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आजी-माजी आमदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले. जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तनपुरे कारखाना आंदोलक कामगारांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील तनपुरे साखर कारखाना कामगार आंदोलकांनी प्रवरा कारखान्याच्या कामगार काळे फासल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी ६ कामगारांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश खर्डे नामक प्रवरा कारखान्याच्या हिशोबनिसास तनपुरे कारखाना कामगारांनी काळे फासले होते. याप्रकरणी खर्डे यांच्या फिर्यादीवरून इंद्रभान पेरणे, … Read more

विनापरवानगी बांधकाम केलेल्या विहिरीच्या कामाची चौकशी करावी

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- जवळे येथील सिद्धेश्वर कोणतीही शासकीय परवानगी न घेता विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी आक्रमक पणा स्वीकारत १५ सप्टेंबरपासून विहिरीजवळच बेमुदत उपोषण करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामस्थ भाऊसाहेब आढाव यांनी प्रसिद्धिपत्रकात केले आहे. याप्रकरणी सर्विस्तर माहिती अशी कि, जवळे … Read more

Mula dam : जाणून घ्या मुळा धरणाचा पाणीसाठा

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- सोमवारी सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १९ हजार ५०७ दशलक्ष घनफूट तर सायंकाळी ६ वाजता १९ हजार ५३१ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ७५ टक्के भरले आहे. घाटमाथ्यावर समाधानकारक पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी साठ्याची धिम्या गतीने वाढ होत आहे. सोमवारी दिवसभरात मुळाधरणात अवघी २४ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली. सोमवारी … Read more

बाळ बोठेला जामीन मिळणार की नाही? उद्या होणार फैसला

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. यावर न्यायालय मंगळवारी (७ सप्टेंबर) आपला निर्णय देणार आहे. या खटल्यातील सरकारी वकिल अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी गेल्या आठवड्यातच युक्तिवाद केला होता. तर बोठेचे वकिल अ‍ॅड. महेश तवले यांनी देखील युक्तिवाद केला. … Read more

पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ दोघांना न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे दहशत करणा-या दोघांना कर्जत पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर सोमवारी (दि.6) हजर केले असता, दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील पाटेगावात दहशत करणारे अक्षय प्रभाकर डाडर, समाधान सर्जेराव डाडर (दोघे रा. पाटेगाव ता.कर्जत) याचेतील … Read more

Ahmednagar Rain : मुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- चार दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. नगर शहरात तासभर झालेल्या दमदार पावसाने रस्ते जलमय झाले आहे. हवामान खात्याने ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने कल्याण रोडवरील पुल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! …तर होणार वीजपुरवठा खंडित !

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात महावितरणची विविध वर्गवारीतील एकूण ३ लाख १८ हजार ६८५ ग्राहकांकडे ४७७ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे. सध्या आर्थिक स्थिती गंभीर असल्याने थकबाकी वसुल करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा … Read more

जामखेड तालुक्यातील भुतवडा तलाव भरला !

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव शंभर टक्के भरला असून सांडवा ओसंडून वाहत आहे. अनेक दिवसांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी व शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात फक्त भुतवडा तलाव भरला आहे. इतर तलावातील पाणीसाठा २५ ते ३० … Read more

Ahmednagar शहरात पोलिसांवर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी सेना – भाजप- काँग्रेस आक्रमक !

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- नगर शहरात पोलिसांना मॅनेज करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु झाल्याची तक्रार शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केलीय. मध्यंतरी काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर आय टी पार्क प्रकरणावरून विनय भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा आधार घेत शिवसेना-भाजपाचे नेते जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-अहमदनगर: जिल्ह्यात आज ८८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १६ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ही महिला झळकणार कोण होणार करोडपतीमध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील माहेर वासीण असलेल्या व पारनेर न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात काम केलेले व सध्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रामकृष्ण मोरे महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक कल्पना सावंत या कोण होणार करोडपती या विशेष भागात दिसणार आहे. सोमवार दि.६ सप्टेंबर ते ८ … Read more

रस्त्यांची झाली चाळण… प्रशासनाचा निषेध म्हणून खड्ड्यात उभे राहून केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- नगर मनमाड राज्य महामार्गावर धोकादायक खड्डे निर्माण झाले असून राज्य महामार्गावर मृत्यूचा सापळा बनलाय. प्रशासनाला जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालूका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून नगर मनमाड राज्य महामार्गावर तसेच राहुरी तालूका हद्दीत मोठ … Read more