परिवहन विभागाच्या पारनेर आगारात विश्रांती व भोजन कक्षाचे लोकार्पण
अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त होऊन मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आजी-माजी कर्मचार्यांच्या माध्यमातून पारनेर आगारात कायम स्वरुपी विश्रांती व भोजन कक्ष उभारले. या विश्रांती व भोजन कक्षाचा शुभारंभ राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे यांच्या हस्ते झाला. यावेळी वसंत चेडे, संजय वाघमारे, चंदु चेडे, शेटे महाराज, विजय … Read more