अहमदनगर क्राईम : वेटरची हत्या करणाऱ्या नामदेव मामाला एलसीबीने केली अटक
अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहरातील हॉटेल साक्षी मधील वेटरची हत्या करून फरार असलेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून जेरबंद केला आहे. मंगळवारी सकाळी पुणे बस स्थानक अहमदनगर येथुन पलायन करण्याच्या बेतात असलेला आरोपी नामदेव मामा या वेटरकाम करणाऱ्या आरोपीस एलसीबीने ताब्यात घेतले आहे. राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत हॉटेलमध्ये साक्षी … Read more




