अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार १०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

तनपुरे कारखाना कामगार आक्रमक : आम्ही उपाशी अन ते तुपाशी अशी…

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार प्रश्नी सुरू केलेले आंदोलन दहाव्या दिवशी सुरू असून कारखान्याशी संलग्न संस्थानवर कामगारांनी मोर्चा काढून प्रमुख पदावर कार्यरत असलेले प्रवरेचे आयात कर्मचारी यांना ‘चले जावं’ चा नारा देऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. डाँ.तनपुरे कारखान्याकडे कामगारांची थकीत देणी मिळविण्यासाठी कामगारांनी गेल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 736 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थ एकटावले; संबंधितांवर कारवाईची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे वाळू मातीमिश्रीत लिलावामध्ये शेतीचा उतारा देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी वाळू तस्करांना मदत करून शासनाची दिशाभूल केल्याच्या संशयाच्या भोवर्‍यात सरपंचांसह महसूलचे अधिकारी, वाळू लिलावधारक अडकले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील … Read more

Ahmednagar News : पावसात ‘इतक्या’ जनावरांचा झालाय मृत्यू….

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- सलग दोन दिवस जिल्हयात पावसाची संततधार सुरू होती. यात विशेषतः शेवगाव, पाथर्डीमधील सर्व महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरीत करावी लागली. तसेच नगर, नेवासा, राहुरी तालुक्यातील काही गावांत घरांची पडझड झाली. या अतिवृष्टीमुळे ३३३ पशुधन दगावले असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात अतिवृष्टीच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी अपघातात एक ठार; एक गंभीर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- राहुरी स्टेशन रोडवर एक चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अघतातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्टेशन रोडवर पेट्रोल पंपासमोर साडेचार वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. मानोरी गावातील एम.एच 01 डि.के.0904 या स्वीट … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयामागील घाणीच्या साम्राज्यात विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया मागील घाणीच्या साम्राज्यात अमरण उपोषण सुरू झाले आहे.. महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या प्रकल्पग्रस्त कृती समितीला अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने घाणीच्या साम्राज्यात अमरण उपोषण करणेसाठी जागा दिली आहे. त्यामुळे उपोषणकर्ते आजारी पडून वेगळी समस्या निर्माण होण्याची भीती निर्माण झालेने जिल्ह्यातील … Read more

Ahmednagar corona today : जिल्ह्यात आज वाढले ८६४ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ११ हजार ३७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

…तर राहूरीतील तरुण स्वतःला खड्ड्यात गाडून घेणार

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-   नगर मनमाड रोडवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी राहुरी येथील कृती समितीच्या वतीने मंगळवार 31 ऑगस्ट 2021 रोजी तहसीलदार एफ.आर. शेख व पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना निवेदन देण्यात आले. कृती समितीच्या वतीने नगर- मनमाड रोडवरील खड्डे येत्या १० दिवसात डांबरीकरण करून व्यवस्थित न बुजविले गेल्यास ११ सप्टेंबर २०२! रोजी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 864 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

Ahmednagar Police : जिल्ह्यातील या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यातंर्गत पोलीस निरीक्षक , सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी रात्री याबाबत आदेश काढले. नऊ निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. पोलीस अधिकारी, कंसात बदलीचे ठिकाण – पोलीस निरीक्षक- सुधाकर … Read more

Ahmednagar corona news today : जिल्ह्यात आज 887 रुग्ण वाढले जाणून घ्या तुमच्या भागातील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ५५९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १० हजार ६६८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar News : बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली आणि….

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील नदीकाठ लगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले मोठया प्रमाणात वाढले आहेत. पाळीव व वन्य प्राण्यांना भक्ष करणारे बिबटे आता मनुष्यांवरही दिवसाढवळ्या हल्ले करत आहे. अशीच घटना करजगाव-बोधेगाव रस्त्यावर शनिवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. करजगाव येथील तरुण सोमनाथ कोतकर मित्र अमोल लोंढे यांच्यासोबत श्रीरामपूर येथून आपल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 887 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

या तालुक्यातील आरटीओ कॅम्प बंद केल्याने वाहनधारकांचे हाल

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षापासून राहुरी तालुक्यामध्ये करोनाचे कारण पुढे करून कोणत्याही प्रकारचा आरटीओ कॅम्प घेतला गेला नसल्याने अनेक तरुणांना लायसन नसल्यामुळे संतापाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाने तातडीने कारवाई करून राहुरी तालुक्यामध्ये कॅम्प घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी दिला आहे. भनगडे यांनी … Read more

तनपुरेंच्या ताब्यातील बाजार समितीला तो न्याय दिला तोच साखर कारखान्याला सहकार द्या !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-मुदतवाढी संदर्भात जो न्याय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातील राहुरी बाजार समितीला सहकार खात्याने दिला तोच न्याय तनपुरे कारखान्यासाठी मिळावा. तनपुरे कारखान्याला मुदतवाढ मिळाली तरच कारखाना सुरू करणे सोयीस्कर ठरणार असल्याचे प्रतिपादन खा.सुजय विखे यांनी केले. राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे खासदार डॉ. सुजय विखे व यांच्या उपस्थितीत माजी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 765 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

तनपुरे कारखाना कामगार प्रश्नी आंदोलक व खा.विखे- माजीमंत्री कर्डीले यांच्यात बैठक निष्फळ

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलकांची  खा. सुजय विखे व माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली. मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असून ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलन सुरू होते. सुमारे 1 … Read more