अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 734 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

दुधाळ हे एक खमके पोलीस अधिकारी असून त्यांची पुन्हा राहुरीत नियुक्ती करावी

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत. दरम्यान राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपुत यांच्याकडे तात्पुरते स्वरूपात देण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा दुधाळ यांच्याच खांद्यावर राहुरी … Read more

तालुक्यातील आधार केंद्र महिनाभरापासून बंदच ; राहुरीकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- आज बहुतांश कामासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे,. यामुळे आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे बनले आहे. मात्र राहुरी तालुक्यात आधार कार्ड केंद्रच बंद असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुरु व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणी राहुरीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. राहुरी शहरात एकमेव असलेले व तालुक्यात 5 या प्रमाणे नवीन … Read more

भेसळखोरावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे आज अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. व यावेळी भेसळयुक्त पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अन्न व औषध प्रशासन यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जालिंदर ठकाजी वने (वनेवस्ती घेरूमाल रोड) यांच्या गोठ्यावर धाड टाकली. दरम्यान भेसळी वापरण्यात येणारी पावडर, … Read more

फी भरून घेतल्याशिवाय दाखले मिळेना, विद्यार्थी छेडणार आंदोलन!

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फी भरून घेतल्या शिवाय दाखले मिळत नसल्याने या विषयावर तात्काळ तोडगा काढला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. देवळाली येथील येथील आय टी विषयातील १२ वी … Read more

धक्कादायक : भेसळ करणाऱ्या दूध संकलन केंद्राचा फर्दाफाश, १ हजार लिटर दुध केले नष्ट

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दोन दूध संकलन केंद्रावर अन्न औषध प्रशासनाने छापा मारून १ हजार ३०३ लिटर भेसळयुक्त दूध असा एकूण ५०,२६४ रुपये किंमतीचे भेसळयुक्त दूध नष्ट करून दोन दूध संकलन केंद्रावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अन्न … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 712 ने वाढ, वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

उपोषणकर्त्यांकडे खा.सुजय विखे यांनी पाठ फिरवल्याने कामगारांनी केला निषेध

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी २५ कोटी ३६ लाख रुपये देणी मिळावे यासाठी सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुरूच होते. खा.सुजय विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन युनियन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र विखे यांनी उपोषणाकडे पाठ फिरवल्याने कामगारांनी धिक्कार करून खा. विखेंचा जाहीर निषेध केला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 712 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

राहुरीच्या पोलीस निरीक्षकांची थेट नाशिक ग्रामीणला बदली

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत. दरम्यान राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपुत यांच्याकडे तात्पुरते स्वरूपात देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी निरीक्षक दुधाळ यांची मुंबई शहर ते … Read more

‘ या’ तालुक्यातील हजारो नागरीक दोन कुटुंबाच्या वादातून वेठीस..

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथे दोन कुटुंबाच्या वादातून देवळाली, गुहा व गणेगाव या तिन्ही गावातील हजारो नागरिकांना वेठीस धरण्याचे कट कारस्थान सुरू आहे. या वादातून वहिवाटीचा एक रस्ता बंद केला तर दुसर्‍या रस्त्याचे काम होऊ देत नाहीत. सदर दोन्ही रस्त्याचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत यासाठी महसूल प्रशासनाला आज निवेदन देण्यात आले. … Read more

अंत्यवीधीस विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचा आरपीआयच्यावतीने निषेध

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- मातंग समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीस विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचा राहुरी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. तसेच तसेच जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आणि या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे. अशी मागणी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

खा.सुजय विखेंचे डोळे उघडले नाहीतर आम्ही आत्मदहन करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २५ कोटी ३६ लाख रुपये देणी खा.डॉ.सुजय विखे यांनी त्वरित न दिल्यास कामगारांच्या आंदोलनामुळे डॉ.विखे यांचे डोळे उघडले नाहीतर कामगार सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा इंद्रभान पेरणे यांनी दिला आहे. खा.डॉ.सुजय विखे यांच्या ताब्यात कारखाना आल्यापासून थकीत वेतन, वेतन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 596 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कामगारांची सहनशीलता संपली… ‘तनपुरे’ कारखान्याचे कामगार आजपासून उपोषणास बसणार

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगार आज सोमवार दि.23 पासून आपल्या न्यायहक्कासाठी कारखाना कार्यस्थळावर उपोषणाला बसणार आहेत. यामुळे आता कारखाना आणि कामगार यांच्यातील संघर्ष पेटणार असे चिन्हे दिसून येऊ लागली आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या काळातील दि.1 ऑगस्ट 2017 ते 31 ऑगस्ट 2021 अखेर थकित वेतन , वेतन आयोगाचा थकित … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८६४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०५ हजार ३९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

मला जो कोणी आडवा येईल त्याला जिवंत सोडणार नाही; वाळू तस्कराची महिला सरपंचांना धमकी

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचांना जिवे मारण्याची धमकी तस्करांकडून देण्यात आल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. यामुळे वाळूतस्करांची वाढती मुजोरी व गुंडगिरी कळून येत आहे. यामुळे तालुक्यात पोलीस प्रशासनाचा काही धाक उरला कि नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान याप्रकरणी महिला सरपंचांसह ग्रामस्थांनी राहुरी … Read more