वळण परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वळण परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना दिनांक २७ मार्च २०२४ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेतील १६ वर्षे २४ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीने काल … Read more

राहुरी मतदारसंघातील तीन तालुक्यांत भरारी पथके तैनात

Ahmednagar News

Ahmednagar News : ३७ अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण … Read more

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासांत घेतला शोध

Ahmednagar News

Ahmednagar News : दहावीचे पेपर दिल्यानंतर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका कॉलेज परिसरातून अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. या घटनेतील पीडित मुलीचा राहुरी पोलिस पथकाने २४ तासाच्या आत शोध घेऊन तिला शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अश, की एका १६ … Read more

डोक्यात बाटली फोडून केले जखमी..! राहुरीत गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तुझे वाद झाले आहेत, मी विनाकारण कशाला वाद घालू, असे म्हणाल्याचा राग आल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुतिक किशोर डागवाले (रा. तनपूरेवाडी, राहुरी) हा तरुण त्याचे मित्र दत्ता गोलवड, सुभाष तोरणे तसेच आरोपी … Read more

राहुरी खूर्द परिसरात बिबट्या जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी खुर्द परिसरात महापारेषणच्या सबस्टेशनमागे महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या शेतामध्ये काल दुपारी एक वाजेच्या सुमारास जखमी आवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना माहिती दिली व सुरक्षा अधिकारी … Read more

राहुरीचा येता आठवडे बाजार बुधवारी भरणार

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरीचा गुरुवारी भरणारा आठवडे बाजार शिव जयंती व महावीर जयंती असल्याने बुधवार दि. २७ मार्च २०२४ रोजी भरविण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे. तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी दिनांक २८ मार्च २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असल्याने आणि याच दिवशी राहुरी शहरातील आठवडे बाजार … Read more

Ahmednagar News : दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

Ahmednagar News

Ahmednagar News : कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की जयश्री विजय आव्हाड (वय ३० वर्षे, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. धामोरी … Read more

देवळालीतील एका घरात ५८ हजारांचा गांजा जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राहुरी पोलिसांच्या पथकाने दि. २१ मार्च २०२४ रोजी दुपारच्या सुमारास संयुक्त कारवाई करत राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे एका घरात छापा टाकला. यावेळी पथकाने ५८ हजार रुपए किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त करून एकाला ताब्यात घेऊन गजाआड केले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अहमदनगर … Read more

Ahmednagar Crime : रिक्षा घेण्यासाठी विवाहितेचा छळ, आठ लोकांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीला सासरच्या लोकांकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहितीअ शी, की सफिया सोहेल शेख (वय २९ वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, जि. पुणे. हल्ली … Read more

‘नगर-मनमाड’वर गांजा तस्करी ! ७६ हजारांच्या मुद्देमालासह एकजण गजाआड

Ahmednagar News

Ahmednagar News : गुप्त माहितीच्या आधारे येथील राहुरी पोलीस पथकाने तालुक्यातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर सापळा लावून गांजा तस्करी करणाऱ्या एकाला गजाआड करून ७६ हजारचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास चिंचोली फाटा येथे हि कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ६.१५ वाजेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना … Read more

पोल्ट्री व्यवसायाला ऊन व महागाईचा फटका ! पशुखाद्यासह औषधांचे भाव वाढले

Maharashtra News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंद्यांपैकी एक असलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता वाढते ऊन, पाणी टंचाई व महागाईमुळे संकटात सापडला आहे. सध्या तापमानाची तीव्रता वाढत आहे. ब्रॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. महिनाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन सुरू असल्याने अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका … Read more

Ahmednagar Crime : कामाला का गेला नाही असे विचारल्याने एकास मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : कामाचे पैसे देऊन तुम्ही कामाला का नाही गेला, येथे काय करता? असे विचारल्याचा राग आल्याने आरोपी साहेबराव जाधव याने अशोक दिवे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना दि. १८ मार्च रोजी राहुरी तालूक्यातील कणगर येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अशोक मच्छिद्र दिवे (वय ३५ वर्षे, रा. कणगर, … Read more

Ahmednagar Crime : जबरदस्तीने गाडीवर बसवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून चालू गाडीवर तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना दि. १४ मार्च २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील आरोपी रमेश रामदास चव्हाण याने दि. १४ मार्च २०२४ रोजी सकाळी … Read more

Ahmednagar News : तरुणाचा मृतदेह सापडला ! नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खळबळ

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल दिनांक १७ मार्च रोजी रात्री पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की या घटनेतील मयत मयत प्रकाश ऊर्फ मल्हारी छबू पवार (वय ३५ वर्षे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षाची शिक्षा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : जबर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने ३ आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजाराच्या दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ मे २०१५ रोजी ७ वाजता दाखल झालेल्या एका पोक्सोच्या गुन्ह्यात मुळ फिर्यादीला तक्रारदाराने आरोपींविरूद्ध मदत केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी निवृत्ती … Read more

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील गावांचा डोंगरी विभागात समावेश

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील ३९ गावांचा डोंगरी विकास विभागात समावेश झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. आमदार तनपुरे यांनी पत्रकात म्हटले, की राहुरी तालुक्यातील तुळापुर, जांभळी, कणगर बु, वावरथ, चिंचाळे, मल्हारवाडी, कोळेवाडी, ताहाराबाद, घोरपडवाडी, म्हैसगांव, निंधेरे, दरडगांव थडी, गाडकवाडी, गुंजाळे, वरशिंदे, चिखलठाण, वाबळेवाडी व नगर तालुक्यातील जेऊर, खोसपुरी, … Read more

केवळ श्रेय घेण्यासाठी धावपळ करणाऱ्यांची किव येते – आमदार प्राजक्त तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे व त्यातून टक्केवारीचा लाभ घेण्यासाठी विविध विकासकामांना आडकाठी आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. केवळ श्रेय घेण्यासाठी धावपळ करणाऱ्यांची किव येते, अशी टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. काल शनिवारी राहुरी- म्हैसगाव रस्त्यावरील मोमीन आखाडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. तनपुरे बोलत होते. आंदोलनकर्त्यांसमोर … Read more

चक्कर मारण्यासाठी गेलेला मोटारसायकल घेऊन पसार

Ahmednagar News

Ahmednagar News : मोटारसायकल खरेदी विक्री करणाऱ्या एजंटकडे विक्रीस असलेली मोटारसायकल विकत घ्यायची, असे सांगून चक्कर मारण्यासाठी गेलेला चोरटा तसाच मोटारसायकल घेऊन पसार झाला. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे नुकतीच ही घटना घडली आहे. या घटनेबाबत काल गुरूवारी (दि.१४) राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल डॅनियल … Read more