अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जिल्ह्याला ७५ कोटी ८१ लाखांचा निधी
अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठवला होता. या अतिवृष्टीत ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ७५ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी तहसीलमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी सुचना केल्या. … Read more