जिल्हयाला वरदान ठरलेल्या ‘त्या’ धरणांमधून जायकवाडीला विसर्ग सुरूच
अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे अनेक धरणे, नद्या, ओढे, बंधारे हे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र नगर जिल्हात दिसून आले. यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न देखील सुटला आहे. यामुळे नगरकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने जिल्ह्याला वरदान ठरलेली धरणे हि तुडुंब भरून वाहू लागली … Read more