खुशखबर! शेतकऱ्यांसाठी या तालुक्यातून धावणार खास रेल्वे
अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने शेतीमाल शहरात पाठवण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानकातून किसान स्पेशल एक्सप्रेसची सोय केली आहे. दर मंगळवार, गुरुवार व शनिवार असे दिवस ही रेल्वे धावेल, अशी माहिती स्टेशन मास्तर एच. एल. मीना यांनी दिली. शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी अाहे. त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे … Read more