आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर
अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- यंदा पाऊस खूप बरसला. जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार सुरु झालेल्या पावसाने अगदी आजपर्यंत दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने खरीप पिकांवर अक्षरशः पाणी फिरवले. परंतु आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. शेतांना तळ्यांचे स्वरूप येऊन पिके नष्ट झाली. वादळासह आलेल्या पावसामुळे खरिपातील पिके, ऊस व फळबागा जमीनदोस्त झाल्याने … Read more