निवडणुकीचे बिगुल वाजले…गावोगावी रंगणार निवडणुकीचा फड
अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा काळ सुरु असल्याने गेले काही दिवसांपासून देशातील काही निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यातच काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुकीचे रणशिंग फुकण्यात आले होते. राज्यातील जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे तो स्थगित करण्यात आला होता. … Read more