नगराध्यक्षांच्या हस्ते ‘त्या’ बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. सर्वदूर पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाल्या, तलाव, बंधारे, धरणे देखील तुडुंब भरून वाहू लागली आहे. यातच कर्जत तालुक्यात देखील चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यातच नुकतीच तालुक्यातील बंधाऱ्याची नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून तसेच … Read more

मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार..

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच साईंच्या शिर्डीमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. … Read more

सत्तेसाठी तडजोड न करणारे बाळासाहेब विखे तत्त्वाने वागले

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत नेते बाळासाहेब विखे (पाटील) लिखित ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी … Read more

खातेदारांनो जरा लक्ष द्या; SBI ची ऑनलाईन सेवा झालीये ठप्प

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- देशातली सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ची ऑनलाईन सेवा काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या तासाभरापासून ठप्प झाली आहे. बँकेनेच ट्विट करत करोडो ग्राहकांना याची माहिती दिली आहे. सध्या बँकेचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले असून फक्त ATM आमि POS मशीन सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू … Read more

‘ह्या’ बँकेची आरडी तुम्हाला दरमहा देईल फिक्स इन्कम

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जे लोक एकरकमी पैशाने मुदत ठेव (एफडी) करू शकत नाहीत त्यांच्यासाठी रिकरिंग डिपॉझिट (आरडी) गुंतवणूकीचा पर्याय आणला गेला. आरडी मासिक हप्त्यांमध्ये गुंतवणूक करता येते. परंतु आरडी तुम्हाला विशिष्ट कालावधीनंतर मासिक उत्पन्न देऊ लागली तर ? आयसीआयसीआय बँक अशी सुविधा देत आहे, जिथे ‘मासिक उत्पन्न आवर्ती ठेव खाते’ उघडता येते. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९२६ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५७, अकोले … Read more

ज्येष्ठांनी आरोग्य टिकवणे गरजेचे : उद्धव शिंदे

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकवणे गरजेचे आहे. ज्येष्ठांनी दातांचे आरोग्य राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले. स्नेहबंध फौंडेशन तर्फे भिंगार येथे आजी-आजोबा यांच्यासाठी मोफत दंत तपासणी शिबीर घेण्यात आले, त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी … Read more

विखे कुटुंबीयांनी राजकारण हे समाजासाठी केले ; पंतप्रधान मोदी म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. याबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे पाटील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-हवामान खात्याकडून जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 179 टक्के पाऊस झाला असून अजूनही जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणार्‍या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे … Read more

शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- दैठणेगुंजाळ (ता. पारनेर) येथील विकास सेवा संस्थेकडून शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज देण्याच्या मागणीसाठी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने पारनेर तालुका उपनिबंधक सुखदेव सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष वजीर सय्यद, जिल्हाध्यक्ष अंकुश ठोकळ, … Read more

टॅलेंट ऑफ अहमदनगर 2020 चे आयोजन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, युनिव्हर्सल फाऊंडेशन, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली), जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, तसेच जिल्हाभरातील विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने सलग तिसर्‍या वर्षी टॅलेंट ऑफ अहमदनगर या सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.15 ऑक्टोबर पासून ते 15 नोव्हेंबर दरम्यान … Read more

चॅप्टर केस बंद करण्यासाठी लाच घेताना जेलर रंगेहाथ जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- ‘कोपरगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक व जेलर रवींद्र नारायण देशमुख (वय 48) याला पाचशे रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. रवींद्र नारायण देशमुख (वय 48) असे या जेलरचे नाव असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने हि कारवाई केली. जे तक्रारदार आहेत त्यांच्यावर कोपरगाव तालुका पो.स्टे.ला … Read more

पदवी परीक्षेचा गोंधळ; ऑफलाईन वाल्यांचे हाल तर ऑनलाईन वाले रेंजमुळे बेहाल

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- विद्यापिठाच्या अंतिम परीक्षांचा गोंधळ काही केल्या मिटेना. अनेक संभ्रमानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु करण्यात आल्या. काहींना ऑनलाईन तर काहींना ऑफलाईन. परंतु येथेही विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ऑफलाईन पेपर दोन तासांपेक्षा अधिक वेळ उशिराने सुरू झाला. तर दुसरीकडे ऑनलाईन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना रेंज नसण्याच्या अडचणीला समोरे जावे लागले. राज्य … Read more

धक्कादायक! पारनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे यात समाविष्ट आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एका … Read more

‘त्या’ गुटखा प्रकरणाची व्याप्ती संगमनेरमध्ये ; आणखी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला, आता त्याचे कनेक्शन संगमनेर तालुक्यापर्यंत … Read more

‘नास्तिक पक्षांबरोबर संसार थाटल्याने शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर’

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. आता भाजपचे आध्यात्मिक समन्वयक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस … Read more

पेपरची वेळ 1 ची , परीक्षा सुरु झाली साडेचार वाजता ; विद्यार्थिंनीचे हाल

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- विद्यापिठाच्या अंतिम परीक्षांचा गोंधळ काही केल्या मिटेना. अनेक संभ्रमानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु करण्यात आल्या. काहींना ऑनलाईन तर काहींना ऑफलाईन. परंतु येथेही विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना. त्याचे झाले असे, काल अंतिम वर्षाची ऑफलाईन परीक्षा होती. काल दुपारी 1 वाजता सुरू होणारी परीक्षा तब्बल साडेचार … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत राज्यातील जवळपास नऊ मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन आणि एका अपक्ष मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब … Read more