अहमदनगर ब्रेकिंग; के.के.रेंजचा प्रश्न तूर्तास स्थगित
अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुक्यातील के के रेंज संदर्भातील पाच गावांचा प्रश्न तूर्तास स्थगित झालेला आहे. त्या गावातील लोकांनी घाबरून न जाता व कुठल्याही भूलथापांना बळी न पडता या गावांमध्ये सध्या भूसंपादन होणार नाही. याबाबतची बैठक स्टेशन हेडकॉटर अहमदनगर येथे कर्नल जी.आर.कानन, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी त्यांनी हे … Read more