मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करा; तहसीलदारांकडे केली मागणी
अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातही आरक्षणाची ज्योत पेटलेली आहे. जिल्हाभर मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी आज जिल्ह्यात करण्यात आली आहे. यामागणीचे निवेदन नगर तहसिलदार उमेश पाटील यांना आज दुपारी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा … Read more