कोल्हार भागात वरुण राजा बरसल्याने पिकांना नवसंजीवनी, मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
कोल्हार भागात गेल्या महिन्यापासून नुसतीच आभाळमाया दाटून येत असल्याने दमदार पावसाच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. रुसलेला वरुणराजा सोमवारी काही प्रमाणात बरसला. सायंकाळी सुरू झालेल्या रिमझिम भिज पावसाने मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळू शकते. नगर जिल्ह्यात मृगनक्षत्राने साथ दिल्याने शेतकरी पेरणी करून मोकळा झाला, परंतु गेला एक महिना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर … Read more