महाराष्ट्र राज्यात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचे असणार, हवामान विभागाचा अंदाज !
राज्यात गेले चार दिवस ठिकठिकाणी कमी-अधिक तसेच जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडला तसेच हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज, यलो अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या भागात नव्याने कमी दाबक्षेत्राची निर्मिती होण्याची … Read more