लोकांचा तळतळाट घेऊ नका तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा ते फेडावं लागेल..?

Ahmednagar News

Ahmednagar News : जीवन प्राधिकरणच्या एकाच अधिकाऱ्याकडे शेकडो पाणी योजनांची कोट्यवधींची त्यांची कामे चालू आहेत. नेमकी काम कसे व कोण करते. सर्वत्र समजून उमजून गैरप्रकार . मात्र बोलत कुणीच नाही. तू मारल्यासारखे कर, मी रडल्याचे नाटक करतो. जेवायला बसताना तांबेभर पाणी अगोदर मांडी जवळ घेऊन बसावे लागते. पाणीच नाही अशा अवस्था तालुक्यातील अनेक गावांची होत … Read more

Ahmednagar Politics : घुले राजळेंना फाईट देणारच? हळदी-कुंकवाच्या माध्यमातून थेट राजळेंच्या बालेकिल्ल्यात चाचपणी

लोकसभा आधी असली तरी अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचीच तयारी जोरदार सुरु आहे. जागा कमी अन इच्छुक जास्त अशी स्थिती सध्या आहे. काही मातब्बरांनी तर पक्षाचा विचार न करता आम्हीच पक्ष असे समजून कामाला लागा असे आदेशही दिलेत. त्यामुळे आता काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळतील का? अशी चर्चा मात्र रंगली आहे. त्यात आता शेवगाव मतदार संघाचा … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील वडगाव दर्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा निधी, झुलत्या पुलासह अनेक सुविधांची निर्मिती

अहमदनगरमधील वडगाव दर्या हे निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या परिसरातील जमीनीचा मालकी हक्क वनविभागाकडे असल्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हा परिसर गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने दुर्लक्षित राहिला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे हे प्रयत्नशील होते. आता खा. डॉ.सुजय विखे पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून या … Read more

जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा -ना.विखे पाटील

नोदंणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू असलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कालावधीला नागरिकांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली आहे. यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी अखेरपर्यंत ३४ हजार ४२७ नागरिकांनी योजनेचा फायदा घेतला. यात निष्पादित दस्तावरील १ लाखापर्यंत मुद्रांक … Read more

बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘तो’ प्रसंग ! मी कांचनला पाहायला गेलो. तिथे त्यांचे घर…

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा काल बुधवारी (दि.७) वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी आ. थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांच्या भाषणाने सवाँची दाद मिळवली. आ. थोरात साहेबांना वेळ नसतो, म्हणून मी मैत्रिणी जमवल्या, ग्रुप केला. सामाजिक काम उभे … Read more

जरांगे पाटील यांच्या सभेची श्रीगोंद्यात जोरदार तयारी

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि. ९) औटेवाडी, श्रीगोंदा येथे जाहीर सभा होणार असून, या सभेची सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रात ठीकठिकाणी जाहीर सभा घेऊन आरक्षणाविषयी मराठा … Read more

जनतेच्या संघर्षामुळे निळवंडेच्या उजव्या कालव्याला पाणी- आ.तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे राहुरी तालुक्यात पोहोचले. त्याबद्दल ठिकठिकाणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे औक्षण करण्यात येऊन गुलाल उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. लोकांनी केलेला संघर्ष व अनेकांचे योगदान आज फळाला आले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. निळवंडे धरणाचे पाणी अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राहुरी तालुक्यात दाखल झाले. याबद्दल आमदार तनपुरे यांचा … Read more

समाज बांधवांमध्ये फूट पाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यासह महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात व शहरात मराठा समाज व ओबीसी समाज गुण्यागोविंदाने गेल्या अनेक वर्षापासून एकत्रितपणे राहात आहेत. प्रत्येकाचे गाव पातळीवर सामाजिक, विधायक व व्यवहारीक संबंध अतिशय चांगले आहेत. सर्वच समाज एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असतो. परंतु मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय स्वार्थापोटी जातीय तेढ निर्माण करून मराठा व ओबीसी समाज … Read more

Ahmednagar Politics : आमचे सरकार असल्याने आम्ही कामे मंजूर करून आणतो आणि तनपुरे फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचे काम करतात !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राज्यात सत्ता असताना व राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली असताना कामे करण्यात मात्र ते अपयशी ठरले. आमचे सरकार असल्याने आम्ही कामे मंजूर करून आणतो आणि तनपुरे फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचे काम करतात, अशी टीका करत ५३ वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे पाणी आज शेतकऱ्यांना पाहायला मिळाले. हा आयुष्यातील सुवर्ण क्षण असल्याची भावना जिल्हा … Read more

Kunbi Caste Certificate : कुणबी दाखल्यासाठी जादा पैसे मागितल्यास कारवाई

Kunbi Caste Certificate

Kunbi Caste Certificate : कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही सेतू चालकांनी अडवणूक केल्यास, तसेच प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागितल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सकल मराठा समाजाला दिले आहे. श्रीरामपूर सकल मराठा समाजाचे प्रतिनिधींनी तहसीलदार वाघ व नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी सुरेश कांगुणे यांनी सांगितले की, श्रीरामपूर … Read more

Ahmednagar Politics : अजित दादाच नागवडेंचे गॉडफादर ! काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, आमदारकीसाठी दंड थोपटले, आ. बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवशीच मोठ्या घडामोडी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात आगामी निवडणुकीच्या अनुशंघाने वेगवेगळे ट्विस्ट येऊ लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील काही बडे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन भेटले. ही घटना ताजी असतानाच आता श्रीगोंद्यातील नेते राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होतीच. दरम्यान … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये अपघाताची मालिका सुरूच, समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघे ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून आता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. बुधवारी सकाळी सात वाजता कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे शिवारात भीषण अपघात झाला. कारची अज्ञात वाहनास धडक बसून हा अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. यामध्ये अल्पेश दीपक गुरव व सचिन … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ पठारी भागात सुरु होता वेश्या व्यवसाय, ‘डीवायएसपी’च्या पथकाचा छापा, 4 पीडिता, लाखोंचा मुद्देमाल,अन..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे या आधीही समोर आले आहे. आता अहमदनगरमध्ये डीवायएसपी यांच्या पंथाने मोठी कारवाई केली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घारगाव व तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता संयुक्त कारवाई करून पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार … Read more

Ahmednagar News : चोरीच्या दुचाकीची सैन्यदल परिसरात विकायचा, मिलेट्री इन्टेलिजेन्सने नगरमध्ये केली मोठी कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये सैन्यदल परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला दक्षिण कमान मिलेट्री इंटेलिजेन्स, पुणे व कोतवाली पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले. दिलीप दत्तात्रय शिंदे (रा. गोंधळे मळा, नागरदेवळे ता. नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. शिंदे याने सदरची दुचाकी शनिवारी (दि. ३) येथील क्लोरा ब्रुस … Read more

पूर्ण वेळ तहसीलदार नसल्यामुळे शेकडो प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षापासून संजय गांधी योजनेची समितीच अस्तित्वात नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नाही, चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदारांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्याने नियुक्ती तर सोडाच, दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पद्भार सोपवल्याने संजय गांधी विभागातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. दाखल प्रकरणांचा अचूक आकडासुद्धा कुणाला सांगता येत नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे संजय गांधी योजनेची समितीच दोन वर्षांपासून … Read more

Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे ५ आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे पाच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ५० हजारांची रक्कम जप्त केली. सत्यवान दादा जाधव, गौरव महादेव नाळे,शुभम सुदाम क्षिरसागर (तिन्ही रा.अजनुज, ता.श्रीगोंदा), अरबाज बशीर सय्यद, सलीम शब्बीर बेग (दोन्ही रा.आनंदवाडी, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. अधिक माहिती … Read more

दोन वर्षांपासून शेती तोट्यात ! कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नगर तालुक्यातील जेऊर येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील शेतकरी आदिनाथ बाबासाहेब जरे (वय ३७) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून घराशेजारील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रविवार दि. ४ रोजी माळखास शिवारात … Read more

वाढदिवसाच्या दिवशीच रेल्वे गाडीच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दौंड रेल्वे मार्गावर अकोळनेर (ता. नगर) गावच्या शिवारात रेल्वे गाडीच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे घडली. देविदास भानुदास मेहेत्रे (रा. जाधववाडी, अकोळनेर, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत देविदास हा टैंकर चालक होता, तो अविवाहित होता. त्याचा सोमवारी (दि.५) वाढदिवस होता. रात्री त्याने … Read more