Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बेलवंडीसह तीन एमआयडीसी मंजूर ! आयटी, ऑटोमोबाईल प्रकल्प, हजारो रोजगार.. नगर बनतेय ‘उद्योगनगरी’

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोक नेहमीच नोकरीसाठी पुण्यात, रांजणगाव या ठिकाणी जाताना दिसतात. कारण त्याठिकाणी एमआयडीसी असल्याने नोकऱ्या उपलब्ध होतात. नगरचा भाग दुष्काळी भाग म्हणून गणला गेला होता. परंतु आता अहमदनगर कात टाकत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन एमआयडीसी मंजूर झाल्या आहेत. तर चौथी कर्जत जामखेड ही अद्याप प्रोसेसमध्ये आहे. वडगाव गुप्ता, शिडीं, बेलवंडी येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी ?

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होणार आहेत. यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. खरे तर आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अधिक रंगतदार बनण्याची शक्यता आहे. याचे कारणही तसे खासच आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अधिकाऱ्याला धमकीचे मॅसेज ! ‘त्या’ मुख्याध्यापकाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल,शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव बीटाचे विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांना शनिवारी (दि. २७) रात्री व्हॅट्सअॅपद्वारे एका शाळेतील मुख्याध्यापकाने धमकीचे संदेश पाठवल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.विस्तार अधिकारी डॉ. गाडेकर हे बोधेगाव येथे कार्यरत असून, ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा अजब कारभार ! फिर्यादीला चक्क आठ तास ठेवले ताटकळत

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शनिवारी (दि.३) भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदार यांना तब्बल तास बसवून ठेवले. याबाबत तक्रारदार यांचे जावई गोरक्षनाथ कोहोक यांनी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथील मारुती वस्तीत चोरट्याने भरदिवसा रामनाथ ढेसले … Read more

Ahmednagar Politics : आ.रोहित पवारांची भगवान गडावर नामदेव शास्त्रींसोबत बंद दाराआड चर्चा ! ‘तो’ विश्वासू सहकारीही सोबत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या राजकरणात राजकारणी वेगवेगळे डावपेच टाकत आहेत. निडणुकांच्या अनुशंघाने विविध गणिते आखली जात आहेत. त्याच अनुशंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गहिनीनाथ गड दौरा गाजला होता. त्यांनी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत भेट दिली होती. आता त्या पाठोपाठ लगेचच आमदार रोहित पवार यांनी भगवानगडावर धाव घेतलीये. येथे दर्शन घेत त्यांनी त्यांचे विश्वासू … Read more

Ahmednagar Politics : मोदींचा घराणेशाहीवरून खुलासा ! विखे कुटुंबाबाबतच्या ‘त्या’ तर्कवितर्कांना फुलस्टॉप

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना देशाला उद्देशून भाषण केले. भाजप आपल्या तिसऱ्या टर्मकडे वाटचाल करत असून ३७० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असे सूतोवाच करत त्यांनी घराणेशाहीबाबत देखील एक वक्तव्य केले. हे वक्तव्य अनेकांना दिलासा आणि पाठबळ देणारे ठरले आहे. दोन टर्ममध्ये केलेल्या विविध कामे मांडताना मोदी यांनी विरोधी … Read more

Ahmednagar News : नगर शहरात भीषण आग ! फायनान्स कार्यालयासह दवाखाना, बँकेला वेढा, आ. संग्राम जगतापांनी मनपाला धरले धारेवर

सावेडी रस्त्यावरील साई मिडास टच या व्यावसायिक संकुलातील एचडीबी फायनान्स कार्यालयाला मंगळवारी सकाळी आग लागली. यात कार्यालयाचे फर्निचर आणि महत्त्वाचे कागदपत्र जळू खाक झाले. दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी आगीच्या घटनांना महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले आहे. नगर मनमाड रोडवरील साई मिडास टच हे व्यावसायिक संकुल आहे. या इमारतीत बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना, फायनान्स कंपनीची … Read more

Shevgaon News : जमिनीच्या वादातून मारहाण आणि वृद्धाचा मृत्यू ! शेवगावात दहा जणांना अटक

Shevgaon News : जमिनीच्या वादातून एका झालेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जोहरापूर (ता. शेवगाव) नजीकच्या ढोरावस्ती परिसरात रविवारी (दि.४) दुपारी घडली. या संदर्भात दानेश शहादेव भारस्कर (वय २७ रा. रामनगर, ता. शेवगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी काही तासातच दहा आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत … Read more

मंत्री भुजबळांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या ओबीसी मेळाव्यात अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नेवासा तालुका सकल मराठा बांधवांनी त्यांचा तीव्र निषेध केला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे अॅड. के.एच. वाखुरे, … Read more

Ahmednagar News : सरपंचाने केली पोषण आहाराची पोलखोल ! मुदत संपलेला व अंत्यत निकृष्ट दर्जाचा आहार

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात अंगणवाडी केंद्रामध्ये मुदत संपलेल्या आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचो समोर आले आहे. याबाबत येथील सरपंच शरद पवार यांनी या गंभीर प्रकाराची पोलखोल केली आहे. तरी या आहारामुळे चिचोंडी पाटील व आठवड या दोन गावात निष्पाप बालकांना,मातांना विषबाधा होऊन अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी, … Read more

ग्रामस्थांसह आजी-माजी आमदार उतरले रस्त्यावर ! रखडलेल्या रस्त्यासाठी रास्तारोको आंदोलन

Akole News

Akole News : राजूर येथील कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील रखडलेला रस्ता सुरू करावा, या मागणीसाठी राजूर ग्रामस्थांनी दोन तास कोल्हार घोटी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे आजी व माजी आमदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासुन रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू होऊन २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर … Read more

Nilwande Water : दोन दिवसांत बोगद्यातून निळवंडेचे पाणी राहुरी तालुक्यात येणार ! २१ गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडेतून राहुरी तालुक्यात उजव्या कालव्याद्वारे बोगद्यातून दोन दिवसांत पाणी राहुरी तालुक्यात येणार असून यामुळे तालुक्यातील लाभधारक २१ गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सुमारे ५३ वर्षांनंतर निळवंडे धरणातून कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा जलपूजनाचा कार्यक्रम कानडगाव येथे गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! उड्डाणपुलावर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू, ३ जण बचावले

Ahmednagar Flyover Accident

Ahmednagar Flyover Accident : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर स्टेट बँक चौकाजवळ कांदा भरलेला ट्रक पलटी झाला. त्याच वेळी तेथून जाणारी कार या ट्रकखाली दबली गेल्याने अपघातात ट्रकचा क्लीनर जागीच ठार झाला तर तिघांना कार मधून सुखरूप बाहेर काढले. रविवारी (दि.४) रात्री हा अपघात झाला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नगरच्या नेप्ती … Read more

आमदार रोहित पवार स्पष्टच बोलले ! राज्यात धर्माच्या नावावरून…

MLA Rohit Pawar : अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक समता, शांतता व प्रेमाच्या सद्भावनेची समाजाला नितांत गरजअसताना आज राज्यात विकासकामाऐवजी धर्माच्या नावावरून जातीय व्देष पसरवरला जातोय. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगड येथील राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या समाधीच्या दर्शनानंतर आ.पवार बोलत होते. ते म्हणाले की, संत भगवान बाबांनी दऱ्याखोऱ्यातील वंचितांना … Read more

संदिप मिटके पुन्हा अहमदनगरमध्ये परतणार ! आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली…

Ahmednagar Police News : शिर्डी उपविभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांची अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शिर्डीहून नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती. मिटके यांनी अहमदनगर शहर, श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे यापूर्वी काम पाहिलेले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास तसेच नगर शहरातील महत्त्वाचा मानला … Read more

साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांचे स्वप्न साकार होणार ! शिर्डी विमानतळाचा होणार महाविस्तार…

साईनगरी शिर्डी येथील विमानतळाचा अधिकचा विस्तार करण्यासोबतच नवीन इमारत उभारणी आणि अन्य विकासकामांना राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळाचा महाविस्तार होणार असून त्यानिमित्ताने समस्त साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे काल मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांसोबतच … Read more

Ahmednagar Crime : कुरिअर फ्रेंचाइजी देण्याच्या नावाखाली युवकाची साडेतीन लाखांची फसवणूक

अहमदनगर मध्ये कुरिअर कंपनीची फ्रेंचाइजी देण्याच्या ३ लाख ४६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तोतया अधिकाऱ्यावर भिंगार ‘कम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण गारदे (रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना जानेवारीत एका मोबाईल वर फोन करून आपण नामांकित कुरिअर कंपनीत अधिकारी आहे. या कंपनीची फ्रेंचाइजी … Read more

Ahmednagar News : कल्याण ते विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती काही संपेना

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती संपता संपत नसून, चांदबिबी महालापासून स्टेट बँक चौकापर्यंत वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून टाकळी फाटा ते नगरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम झाले. मात्र, तिसगावजवळील निंबोडी फाट्यापासून देवराईपर्यंतचा रस्ता बऱ्याच अंशी खराब झाला असून, त्याचा निधी प्रलंबित आहे … Read more