पाईपलाईन फुटल्याने केला गोळीबारअन महिलेला दिली जीवे मारण्याची धमकी …?
Ahmednagar News : पाईपलाइन फोडल्याच्या किरकोळ कारणावरून घरासमोरील झाडामध्ये गोळीबार करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर तालुक्यातील चास शिवारात घडली. याप्रकरणी रात्री उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय सिताराम रासकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील चास येथील संजय याने … Read more