अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात दंगल ! पोलिसांची धावपळ; तात्काळ घटनास्थळी दाखल आणि नंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर दुपारची वेळ, गावातील मुख्य चौकात उपस्थित असलेले गावकरी आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक चहुबाजुच्या रस्त्यांनी, गल्ली बोळातून मोठमोठ्याने घोषणा देत जमाव पळत आला. त्यांनी आक्रमक होत मोठमोठ्याने प्रक्षोभक घोषणा देण्यास सुरुवात केली. तेवढ्यात सायरन वाजवत पोलिसांचा मोठा फौजफाटाही गावात दाखल झाला. जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरु केली. मग पोलिसांनी दंगल नियंत्रणात … Read more

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी, इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या दोन-तीन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.. असे असतानाच करंजी गावासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी, इंजिन असे अनेक शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे अवजारे चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या चोरीच्या प्रकरणांमध्ये येथीलच काही भुरटे चोर सहभागी असल्याचे चोरी झालेल्या शेतकऱ्यांकडून बोलले जात असल्याने … Read more

कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या ६ तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी

Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तर अहमदनगरमधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या ६ तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी अहमदनगर येथे जाण्याची आवश्यक नाही. आज दि. १५ सप्टेंबरपासून शिर्डी येथे नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व खासदार सदाशिवराव लोखंड यांच्या प्रमुख उपस्थितीत … Read more

Ahmednagar News : शिवाजी कर्डिले यांना तडीपार करा; ॲड. अभिषेक भगत यांच्यावरील अँट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कार्डिले व अक्षय कर्डिले यांच्यावर ३५६ / ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले असतानाही कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी जाणूनबुजून विलंब करत गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आरोपी शिवाजी कर्डिले व इतरांना वेळ मिळाल्याने त्यांनी या आदेशास न्यायालयातून स्थगिती मिळवली. या प्रकरणातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर बिबट्याचा हल्ला ! परिसरात भीतीचे वातावरण

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : दुचाकीवर चाललेल्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे घडली. यात एक तरूण जखमी झाला आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले, की दवणगाव येथील शेतकरी संदीप प्रभाकर शेडगे व अक्षय अर्जुन खपके हे दोघे जण कोल्हार येथून मोटारसायकलवर त्यांच्या घरी दवणगाव येथे येत होते. दरम्यान भर दिवसा एका बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर … Read more

अपघाताचा बनाव करून 30 लाखाचा लसून विकला; विकणाऱ्यांसह घेणाराही ताब्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : वाहनाचा अपघात झाल्याचा बनाव करून ३० लाखाचा लसून विकणारे दोघे व घेणारा एक असे तिघे आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सनवरलाल अंबालाल जाट, रवीकांत काळुराम सेन (दोघे रा. छपरी, ता. भिलवाडा, राज्य राजस्थान ) व रामदास तुकाराम बोलकर (रा. नेवासा रोड, ता. श्रीरामपूर) असे त्यांची … Read more

Ahmednagar Crime : तहसीलदाराच्या घरी जाऊन शिवीगाळ करून दमदाटी ! वाळू तस्करावर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तहसीलदाराच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना सोमवारी रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास येथील मालपाणी नगर परिसरात घडली. याबाबत येथील पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात राहणारा शुभम राहणे हा सोमवारी रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मालपाणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मिरचीच्या शेतात शेतकऱ्याने लावला गांजा ! पोलिसांना समजताच…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे मिर्चीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचे उघड झाले असून, कर्जत पोलिसांनी ४ लाख २९ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आळसुंदे ते कोर्टी रोडचे बाजुस एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात गांजाची लागवड केली आहे. सदर माहिती मिळताच पोलीसांनी आळसुंदे गावचे शिवारात कारवाई केली. … Read more

पुढच्या दोन महिन्यात लवकरच कर्जतला एमआयडीसी आणणार – आमदार रोहित पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : घुमरी सबस्टेशनच्या कामाकरीता पाठपुरावा आम्ही केला, मंजुरीही आणली. मात्र, विरोधकांनी माझ्या आणलेल्या कामाला स्थगिती देण्याचे काम केल्याचा आरोप करत राज्य सरकारला एमआयडीसी करण्यासाठी भाग पाडून पुढच्या दोन महिन्यात लवकरच कर्जतला एमआयडीसी आणणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. तर मांदळी – निमगाव गांगर्डा रस्त्याच्या कामाचे श्रेय विद्यमान खासदार आणि लोकांतून निवडून … Read more

Ahmednagar Breaking : मजुरीचे राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाचा खून

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : गवंडी कामाच्या मजुरीचे राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून चार आरोपींनी दगड दांड्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी चार जणांना येथील तालुका पोलिसांनी एका तासात मुद्देमालासह जेरबंद केले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.११) सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास येसगाव (ता. कोपरगाव) येथील कमानी जवळ मयत दिपक दादा गांगुर्डे ( वय ४०, गवंडी कामगार, रा. … Read more

Ahmednagar News : अभिषेक भगत यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर बुधवारी (दि. १३) तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सावेडी येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात तुळजाभवानी मंदिराच्या प्रकरणासंदर्भात सुनावणी होती. सुनावणीनंतर पुढील तारीख मिळाल्याने फिर्यादी व साक्षीदार हे कार्यालयाच्या पार्किंग मध्ये जवळून जात असताना अभिषेक भगत (रा. बुऱ्हाणनगर) यांनी … Read more

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी भावामध्ये मोठा फरक

Maharashtra News

Maharashtra News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी भावामध्ये दोन्ही जिल्ह्याच्या दरात वेगवेगळी तफावत होत असल्याची तक्रार शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंढे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे दोन … Read more

Ahmednagar News : हरिश्चंद्र गडावरून येणाऱ्या जोडप्याचा अपघात सिमेंट कॉक्रीटचा मिक्सर डंपर अंगावरून गेल्याने मृत्यू !

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले शहरातील कोल्हार-घोटी रोडवर कराळे यांच्या दुकानासमोर हरिश्चंद्र गडावरून परतणाऱ्या संगमनेर येथील पर्यटकाच्या दुचाकीचा अपघात होऊन सिमेंट कॉक्रीटचा मिक्सर डंपर अंगावरून गेल्याने तरुण हेमंत मधुकर अस्वले याचा मृत्यू झाला. तर पत्नी रानु हेमंत अस्वले हिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अकोले शहरातील कोल्हार घोटी राज्यमार्ग सिमेंट कॉक्रिटचा झाला आहे. या … Read more

Ahmednagar Breaking : दुचाकीस्वाराला आयशर टेम्पोने चिरडले ! चाक छातीवरून गेल्याने जागीच मृत्यू…

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चंदनापूरी जवळील आनंदवाडी परिसरात घडली. संदीप मारुती जाधव (वय ३३, रा. वरूडी पठार, ता. संगमनेर), असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. संदीप जाधव हा मंगळवारी सकाळी आपल्या (एम.एच. १७ आर २३०७) क्रमांकाच्या … Read more

Ahmednagar Crime : पिकअपची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू ! अल्पवयीन मुलासह वडिलांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : पिकअप मागे घेत असताना जोराची धडक बसल्याने येथे एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अनुसया संतु पथवे (वय ७५), असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन चालक मुलासह त्याचे वडील संदीप विश्वनाथ वाळे (रा. राजूर) या दोघाविरुद्ध राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Breaking : कर्डिले पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या आदेशास स्थगिती !

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशास कोर्टाने स्थगिती दिली आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर व्ही. यार्लगड्डा यांच्या कोर्टाने मंगळवारी (दि. १२) हा आदेश पारित केला आहे. पुढील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अॅड. भूषण … Read more

Ahmednagar News : ना रास्तारोको.. ना गाव बंद ! अहमदनगर जिल्ह्यातील हे उपोषण चर्चेत

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यात मराठा आरक्षणाची धार वाढत आहे. यासाठी विविध आंदोलने, दगडफेक व जाळपोळ सुद्धा झाली आहे. मात्र कोल्हार भगवतीपूर मध्ये ‘ना रस्ता रोको, ना गांव बंद!, असे उपोषण काल सोमवारी चौथ्या दिवशी सुटले. मात्र आपल्या न्याय हक्कांसाठी सुरु असलेल्या राज्यातील सर्वच समाजातील जनतेने आंदोलन कसे असावे, याचा आदर्श पायंडा या निमित्ताने कोल्हार भगवतीपूर … Read more

Ahmednagar Crime : जमिनी विक्रीच्या पैशातून एकाला मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : जमिन विक्रीचे राहिलेले पैसे वडिलांना न देता आम्हाला द्या, असे म्हणून नऊ जणांनी रियाज़ सय्यद यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे (दि. ९) सप्टेंबर २०२३ रोजी घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज बक्षु सय्यद (वय ४३, रा. कानडगाव, ता. राहुरी) यांनी राहुरी … Read more