आता आंदोलन करणेही झाले अवघड ! चोरट्यांचा उपोषणकर्त्यांना झटका, पैशासह सोन्याची पोत लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : न्याय हक्कासाठी आंदोलन, उपोषण करणे आता अवघड झाले असून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बसलेल्या एका उपोषणकर्त्यां दाम्पत्याचे पैशासह सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे खाते बँकेत नसताना, त्याच्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज … Read more

Ahmednagar Breaking : तुरुंगात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीने तुरुंगाच्या भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास येथील उप कारागृहामध्ये घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शोहेब शब्बीर शेख हा संगमनेर येथील उप कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. त्याने शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लॉकअप मधील बरॅक नंबर … Read more

Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वृद्धेश्वर देवस्थानसाठी ५० लाख मंजूर !

Ahmednagar News

Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान येथील विकास कामासाठी व या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनांची पार्किंगच्या व्यवस्थेसाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या विकास कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे यांनीदेखील पालकमंत्री … Read more

नगरकर इकडे लक्ष द्या ! …तर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर होणार कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन अर्ज दाखल करून गणेश मंडळांचा परवाना काढून घ्यावा. जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर व अध्यक्षावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक … Read more

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून पत्नीवरच केला सामूहिक अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन पत्नीला कोल्ड्रिंक्सक मधून बळजबरीने दारू पाजून मित्राच्या सहाय्याने दोन वेळा सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या पतीसह त्याचा मित्र, अत्याचारित महिलेच्या सासु सासऱ्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत. या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अत्याचारित … Read more

अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे

Ahmednagar News

Ahmednagar News : मुरबाड कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाट महामार्गावरील जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना त्रास होत आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. लवकरात लवकर खड्डे भरावे, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.’ माळशेज घाट रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही … Read more

विविध विकासकामांसाठी ९० लाखांचा निधी मंजूर – आमदार निलेश लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : नागरी सुविधा योजना तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी ९० लाख रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिले. दरम्यान पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याचे जिल्हा रूग्णालयात रूपांतर करणे तसेच ढवळपुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही लंके यांनी सांगितले. लंके म्हणाले, निघोज, पाडळीरांजणगांव, … Read more

अहमदनगर- संभाजीनगर महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’चा थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर- संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव शिवारातील पागिरे पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी पाच वाजता ‘द बर्निंग ट्रक’चा थरार पहावयास मिळाला. सोनई पोलीस ठाण्याचे पथक बंदोबस्ताकामी जवळच असल्याने व जवळच्या पेट्रोल पंपावरील अग्निशमन बंब उपयोगी पडल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत सूत्रांकडून समजले, की अहमदनगरकडून रायपुरकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एमएच १६ सीसी ७६७९ च्या टायरने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फोन पे वरुन लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कर्जफेड करण्यास मुदत दिली, जमिनीवरील जप्ती व लिलाव होऊ दिला नाही, या मोबदल्यात तक्रारदाराकडून ७ हजाराची लाच स्वीकारताना नगर तालुका पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्रीकर अधिकारी यासीन नासर अरब (वय ४२) यास रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे ही लाच अधिकाऱ्याने रोख स्वरुपात न स्वीकारता फोन पे द्वारे स्वीकारली. आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक … Read more

भाजप युवामोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अक्षय कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमती व आदेशाने नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी नगर दक्षिण जिल्हा भाजपची कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर युवा मोर्चा सह विविध आघाड्यांच्या कार्यकारिणीही जाहीर केल्या आहेत.  यामध्ये युवामोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी अक्षय कर्डिले तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी अश्विनी थोरात यांची निवड करण्यात आली आहे. युवा मोर्चा व विविध … Read more

अहमदनगर मधून टेम्पो चोरला संभाजीनगर मार्गे जालन्याकडे पसार झाला ! अखेर पोलिसांनी केली अटक…

Ahmednagar News

Ahmednagar News : केडगाव परिसरातून आयशर टेम्पो चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा संभाजीनगर मार्गे जालन्याकडे टेम्पो घेऊन पसार झाला होता. कोतवाली पोलिसांनी महामार्गावरील असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टेम्पोचा माग काढत आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे गाठले. हर्षल भगवान गंगातिरे ( वय ३२, रा. ता.दुसरबीड, जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव असून … Read more

Ahmednagar News : देवळात दर्शन करून घरी जात असताना तरुणावर चाकुने वार

Ahmednagar News

Ahmednagar News : बैलपोळा सणानिमित्त राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे आकाश बोर्डे हा तरूण त्याच्या कुटुंबासह बैलांना घेऊन देवळात दर्शनासाठी गेला होता. दर्शन करुन घरी जात असताना आकाश बोर्डे व त्याच्या नातेवाईकांना सहा जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून चाकूने वार केले. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी राहुरी तालुक्यात सर्वत्र … Read more

Ahmednagar Crime : शिक्षकाच्या घरी दरोडा ! दागिने आणि दिड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील गिते मळ्यातील शिक्षकाच्या घरी दरोडा पडला. शुक्रवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सुदर्शन गीते यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम असे मिळून दिड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेने सोनगाव, सात्रळ पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.. याबाबत राहुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सात्रळ – इरिगेशन बंगला रस्त्यावरील गीते … Read more

अहमदनगर हादरले ! पत्नीने केला पतीचा धारदार हत्याराने गळा चिरून खून,मृतदेह प्रवरा नदी पात्रात…

Ahmednagar News

Ahmednagar News : पत्नीने पतीचा गळा चिरून खून करून त्याचा मृतदेह प्रवरा नदी पात्रात फेकून दिल्याची घटना संगमनेर खूर्द परिसरात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, पांडुरंग आबा डामसे (वय ४२ , मुळ रा. कोपरे, ता. जुन्नर, हल्ली रा. संगमनेर खुर्द) हा आपला … Read more

Ahmednagar Crime : दारू पिऊन जॉगिंग ट्रॅकवर तरुणांचा धिंगाणा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीरामपूर येथील डाॅ चौथाणी हॉस्पिटललगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुण दारू पिऊन धिंगाणा घालीत दहशत निर्माण करीत असल्याने फिरायला येणारे नागरिक तसेच महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. अशा तळीरामांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काल सायंकाळी तीन तरुण दारूच्या नशेत तर्र होऊन ट्रॅकवर मध्यभागी उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करून … Read more

Ahmednagar News : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : सार्वजनिक ठिकाणी आपआपसात मारामारी करून आरडाओरडा करण्यात आला, तसेच शांतता भंग करण्यात आली. ही घटना १३ सप्टेंबर २०२३ रोजी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली. या प्रकरणी राहुरी तालूक्यातील आठ जणांवर राहुरी पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक दीपक रामदास फुंदे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, … Read more

Good News : पारनेरच्या भूमीपुत्राने पटकावला आयर्न मॅन किताब

Good News

Good News : व्यायामाची आवड असलेले व सध्या ठाणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विकास गजरे हे आता आयर्न मॅन अर्थात लोहपुरुष म्हणून ओळखले जाणार आहेत. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी गावचे रहिवासी असलेले व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेल्या गजरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून … Read more

Ahmednagar News : सात फरारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : सात फरारी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. राहुल बाळू सोनवणे (रा. दातरंगे मळा), रामा संतवीर ठाकूर (रा. भिंगार), निलेश भाऊसाहेब शिंदे (रा. कल्याण रोड), भाऊसाहेब सदाशिव सालके (रा. भिस्तबाग), भूषण आनंदा चेमटे (रा. भाळवणी), भाऊसाहेब दगडू सालके (रा. शिवनेरी व्हाईटस्, जाधवनगर, अ.नगर) व बाबामिया हसन सय्यद (रा. बोधेगाव) असे अटक करण्यात आलेल्या … Read more