श्रीगोंद्यात फळविक्रेत्याकडून ग्राहकाच्या डोक्यात कोयत्याने वार
Ahmednagar News : सफरचंद बारीक असल्याने भाव कमी कर, असे म्हणाल्याचा राग आल्याने फळविक्रेत्याने फळे खरेदीसाठी आलेल्या दोन तरुणांना शिविगाळ करून मारहाण करत यातील एका तरुणाच्या डोक्यात नारळ फोडण्याच्या कोयत्याने वार केले. या वेळी प्रेमदास उबाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शेखर दत्तात्रय गव्हाणे रा. आढळगाव … Read more