Ahmednagar News : उत्सव काळात शांतता भंग केल्यास थेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर तडीपारीची कारवाई !
Ahmednagar News : अहमदनगर सध्या शहरासह उपनगरात गणेशोत्सवाची धूम सुरु असून अनेक ठिकाणी गणेश मंडळांच्या माध्यमातून राजकीय चढाओढ सुरू असल्याने यातून वाद निर्माण होत आहेत. पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून उत्सव काळात शांतता भंग केल्यास, वाद घातल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना थेट तडीपार करण्यात येईल, असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिला आहे. … Read more