अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी मुलाला पळवून नेणारी महिला पकडली !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील बेलापूर जवळून मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान, एका महिलेने लहान मुलाला पळवून नेल्याची घटना घडली असून बेलापूर पोलिसांनी तातडीने सदर महिलेला मुलासह ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर – श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गायकवाड वस्ती येथून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शाबीरा इब्राहीम शेख यांचा दोन वर्ष वयाचा … Read more

Ahmednagar News : गावातील अनेकांनी मला त्रास दिला. यामुळे आपण आत्महत्या करतोय ! म्हणत युवकाची आत्महत्या, ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : लग्न मोडलेल्या मुलीचे पुन्हा नाव घ्यायचे नाही व तिच्या वाट्याला जायचे नाही, असे सांगून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या कोल्हेवाडी येथील युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडगाव पान शिवारात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन सिताराम खुळे (वय ३२, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असे … Read more

Ahmednagar Crime : व्याजाच्या वसुलीसाठी सावकाराचा भलताच उद्योग ! तरुण शेतकऱ्याला विषारी औषध पाजून…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : व्याजाची रक्कम वसूलीसाठी सावकाराने एका तरुण शेतकऱ्याला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी शहरात काही खाजगी सावकारांनी व्याजाची रक्कम वसुल करण्यासाठी एका तरूण शेतकऱ्याला विषारी औषध पाजून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीतच विकावा

Ahmednagar News

Ahmednagar News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत आणि उपबाजार मिरजगाव उडीद पिकास उच्चतम बाजारभाव देत असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी परवानाधारक आडत- व्यापाऱ्याकडे तो विक्री करावा. असे आवाहन कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे. काही अनधिकृत व्यापारी कमी भावाने उडीद खरेदी करीत असल्याचे निदर्शनास येत असून, शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळावी. खरीप हंगामात उडीद … Read more

शिर्डीमधील ‘त्या’ पोलीसावर गुन्हा दाखल ! पोलीस दलात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्यासाठी व त्याच्यावर तडीपारीची कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकांसाठी लाचेची मागणी करणाऱ्या शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार संदीप गडाख याच्यावर लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील एकावर शिर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात … Read more

कुकडीचे आवर्तन ५ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे : आ.रोहित पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या ५ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे, तसेच घोड डाव्या आणि उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू करावे. अशी विनंती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून केली आहे. येत्या २ तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे परंतु एवढा उशिर न करता त्याआधीच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शहरात महापालिका व पोलिसांनी विशेष मोहीम राबवत अनधिकृत धार्मिक स्थळांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. काटवन खंडोबा रस्त्यावरील मनपाच्या संजयनगर घरकुल संकुल परिसरातील खुल्या जागेत ही बांधकामे करण्यात आली होती. जेसीबीद्वारे या बांधकामांसह अतिक्रमण असलेली अन्य अनधिकृत शेडही काढून टाकण्यात आले. मनपाची ही कारवाई पाहण्यास तेथे मोठी गर्दी झाली होती. काटवन खंडोबा मंदिराजवळ असलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हद्दपार आरोपीस पोलिसांनी केली अटक

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : सोनई पोलीस ठाण्याने हद्दपार केलेला आरोपी नितीन शिरसाट हा परिसरात सापडल्याने त्यास काल मंगळवारी सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले.सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, सोनई पोलीस ठाण्याच्या परीसरात हद्दपार असलेला आरोपी नितीन विलास शिरसाट ( रा. वांजोळी शिवार, ता. नेवासा) हा कोणाची पूर्व परवानगी न घेता त्याच्या राहत्या … Read more

Ahmednagar News : गणेशोत्सवाला मोठ्या आवाजाचे डिजे बुक करण्याआधी ही बातमी वाचाच…

Ahmednagar News

Ahmednagar News : १९ सप्टेंबर २०२३ पासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. राहुरी येथील अनेक गणेश उत्सव मंडळांनी जिल्ह्या बाहेरील डिजे बुक केल्याचे समोर येत आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या आवाज मर्यादेचे पालन करण्यासाठी जिल्ह्या बाहेरून येणारे डिजे जप्त करुन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये दिड लाख दुबार मतदार

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकुण १ लाख ६९ हजार ४३२ नावे मतदान यादीत डबल असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. ऋषिकेश आरोटे यांनी जिल्ह्यातील मतदार याद्यांची पडताळणी केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे दुबार नावांना त्यांनी आक्षेप घेतला आहे. डॉ. आरोटे यांनी यापूर्वी संगमनेर तालुक्यातील मतदार याद्यांची पडताळणी … Read more

Ahmednagar News : आर्थिक अपहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

Ahmednagar News

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणाचा तपास संगमनेर पोलिसांकडून काढून घेण्यात आला असून हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज येथील न्यायालयात सुनावणी होणार आहे. दूधगंगा आर्थिक अपहार प्रकरणी २१ जणांविरुद्ध गुन्हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा !

Ahmednagar News

Ahmednagar News : पावसाळा निम्मा संपला, मात्र अजूनही पाऊस झाला नाही. सुरुवातीच्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली; मात्र ही ही पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची उलघाल होत आहे. यंदाचा खरीप हंगाम हातचा जातो की काय ? अशी भीती शेतकऱ्यांना सतवू लागली आहे. तरी शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत … Read more

Crime News : बहिणीला दोन तरुण सोशल मीडियाच्या आधारे त्रास देत होते ! दोन युवकांची हत्या…

Crime News

Crime News : शिर्डीमध्ये लोणी येथील दोन युवकांची हत्या करून दोनही मृतदेह गोणीत भरून कसारा घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी समोर आली असून खून झालेले दोन्ही जण राहाता तालुक्यातील व आरोपी शिर्डीतील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की २९ जून २०२३ रोजी कसारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत … Read more

Ahmednagar Crime : हरेगाव मारहाण प्रकरण – अखेर ते दोघे आरोपी जेरबंद !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : हरेगाव येथे युवकांना मारहाणप्रकरणी दोघांना एलसीबीने अटक केली आहे. युवराज नानासाहेब गलांडे (वय ३६) व मनोज वसंत बोडखे अशी आरोपींची नावे असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने ही कारवाई केली. आतापर्यंत एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी पहार डोक्यात घालून पत्नीचा खून ! पतीला ७ वर्षांचा सश्रम कारावास

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी पहार डोक्यात घालून पत्नीचा खून करणाऱ्या व हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला जखमी करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांनी ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बाळासाहेब तुळशिराम फटांगरे (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) हा सात वर्षांपूर्वी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये बायोडिझेल विक्रीवर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News :  नगर शहराजवळून जाणाऱ्या महामार्गालगत पुन्हा अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याचा प्रकार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने उघडकीस आणला आहे. या पथकाने नगर पुणे – महामार्गावरील नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात कारवाई करून बायोडिझेल, विक्री करण्यासाठीचे साहित्य व वाहने असा सुमारे २९ लाख ३४ हजार ९१० रुपयांचा … Read more

कोपरगावात दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या : २२ जणांविरुद्ध गुन्हा; पाच जणांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची घटना कोपरगावात घडली आहे. एकमेकावर लाकडी दांडे, लोखंडी गज, दगड, विटाच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमध्ये शितल सुनील पगारे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तपासी अधिकारी … Read more

Shrigonda News : भाजपचे आ. बबनराव पाचपुते करणार उपोषण !

Shrigonda News

Shrigonda News : पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये ओव्हरफ्लोच्या पाण्याने धरण भरण्यात यावे. घोड धरणात पाणी सोडण्यास दिरंगाई झाली तर आपण शेतकऱ्यांसह उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला. या संदर्भात आ. पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुकडी सल्लागार समितीचे अध्यक्ष ना. … Read more