Ahmednagar News : येत्या दोन दिवसात सुटणार विसापूरमध्ये पाणी !

Ahmednagar News : कुकडीच्या सुरू असलेल्या आवर्तनातून विसापूर धरणात येत्या दोन दिवसात पाणी सुटणार असल्याचे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.  या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सोबत चर्चा होऊन त्यांनी विसापूर धरण्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. प्रसिध्दी पत्रकात नाहटा … Read more

के. के. रेंजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : के. के. रेंजसाठी आरक्षित झालेली 1 शेतकऱ्यांची एक गुंठाही जमीन जाऊ देणार नाही. लवकरच या शेतकऱ्यांना आपल्या जमिनी परत मिळून देऊ, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहुरी नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानांतर्गत मंजूर झालेल्या १३४ कोटी ९८ लाखांपैकी ९२ कोटी ९८ लाख रुपयांच्या सुरू होणाऱ्या भुयारी गटार योजनेच्या … Read more

Ahmednagar News : निंबोडी शाळा दुर्घटनेला ६ वर्षे होवूनही पालक न्यायाच्या प्रतीक्षेत

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील निंबोडी येथे २८ ऑगस्ट २०१७ रोजी शाळेतील वर्ग खोलीचा स्लॅब आणि भिंत कोसळून वैष्णवी प्रकाश पोटे, सुमित सुनील भिंगारदिवे, श्रेयष प्रवीण रहाणे या तीन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर पाच मुलं गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर या घटनेतील मृत विद्यार्थिनी वैष्णवी प्रकाश पोटे हिच्या वडिलांनी घटनेस जबाबदार असणाऱ्या … Read more

भंडारदऱ्यात जाताय ? पोलिसांकडुन आली ही महत्वाची सूचना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पर्यटनस्थळावर पर्यटक हुल्लडबाजी करत जीवघेण्या पद्धतीने सेल्फी काढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढु नये, असे राजूर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा हे अतिमहत्वाचे निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळावर पाऊस पुन्हा दाखल झाला आहे. त्यातच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आरोपीचा पोलिसांवर हल्ला ! दोन पोलिस जखमी, शासकीय गाडीचे नुकसान

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळताच कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना तडीपार असलेल्या आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की करून चारचाकी गाडी अंगावर घालून हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीगोंदा शहराच्या परिसरात घडली. या हल्ल्यात शासकीय गाडीचे नुकसान होऊन पोलिस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चार जणांवर … Read more

Ahmednagar News : भिंगारमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : भिंगार मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. या मागणीचे निवेदन भिंगार शहर काँग्रेसच्यावतीने शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिले. याप्रसंगी बाळासाहेब भिंगारदिवे, संतोष धिवर, लखन छजलानी, संदिप गजभिव, प्रल्हाद भिंगारदिवे, अच्युत गाडे, राजू कडूस आदि उपस्थित होते. या निवेदनात म्हटले … Read more

मतदार संघातील विजेच्या समस्या कायमच्या सुटणार – आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदार संघातील ब्राम्हणगाव सबस्टेशनसाठी ३ कोटी रुपये निधी दिला आहे. येत्या काही दिवसात ब्राम्हणगाव सबस्टेशनचे काम पूर्ण होवून ब्राम्हणगाव व परिसरातील गावांच्या विजेच्या समस्या कायमच्या सुटणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या पत्रकात आ. काळे यांनी म्हटले आहे की, ३ कोटी निधीतून सुरू असलेल्या ब्राह्मणगाव सबस्टेशनच्या ११ किमी … Read more

Ahmednagar Crime : क्रिकेट सट्ट्यात हरलेले पैसे परत करण्यासाठी सराफ दुकानात चोरी !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : क्रिकेट सद्वयात पैसे हरल्यानंतर ते परत करण्यासाठी सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने घुसून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. टिळक रोडवरील शिंगवी ज्वेलर्समध्ये २२ ऑगस्ट रोजी दागिने खरेदीसाठी आलेल्या एकाने हातचलाखीने २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी केली होती. कोतवाली पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ५६ हजार ५५० रु किंमतीचे दागिने … Read more

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या पाऊस नसल्यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस सुरेशराव बानकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच कर्डिले यांची भेट घेतली. यावेळी कर्डिले यांनी बानकर यांच्या मागणीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून मुळा … Read more

Ahmednagar News : नगर तालुक्यात एमआयडीसी येणार ? औद्योगिक क्षेत्राची स्थळ पाहणी करण्याचे आदेश…

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पण केवळ चर्चेतच राहिलेल्या नगर तालुक्यातील घोसपुरी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव – एमआयडीसीचा विषय पुन्हा एकदा राज्यशासनाच्या अजेंड्यावर आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची स्थळ पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सुमारे १२ वर्षांपूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफ व्यावसायिकास मारहाण ! आमच्या दुकानातील येणारे गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतो ?

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : आमच्या दुकानातील येणारे गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतो, या कारणावरून पाथर्डी शहरातील सराफ व्यावसायिक मोदक शहाणे (मानूरकर) यांना लोखंडी रॉड आणि गजाने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेले मोदक शहाणे यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पाथर्डीतील सराफ व्यावसायिक जय बाळासाहेब शहाणे, राज बाळासाहेब शहाणे, बाळासाहेब भास्कर शहाणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पतसंस्थेमध्ये ८० कोटी अपहार ‘प्रकरणी मुख्य सूत्रधारासह १६ आरोपी फरार

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ८० कोटी ८९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीसह १६ आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशा आशयाचे पत्र खुद्द तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. त्यामुळे या अपहाराचा … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? तरुणांना कपडे काढून झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : शेळी व कबुतर चोरी केल्याच्या संशयावरून तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांना झाडाला उलट बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र संताप व्यक्त होत असून काल शनिवारी हरेगाव येथे या घटनेच्या निषेधार्थं बंद पाळण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकमंत्र्यांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेतली. याबाबत पोलीस सूत्रांकडून … Read more

Ahmednagar Bajar Samiti : आता बाजार समितीत रोज सायंकाळी भरणार ‘हा’ बाजार !

Ahmednagar Bajar Samiti

Ahmednagar Bajar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. ३१ ऑगस्ट पासून दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत भाजीपाला, फळे व फुले यांचा बाजार सुरु राहणर आहे. भाजीपाला, फळे, फुले असोसिएशन यांच्या मागणीनुसार संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका बाजार समिती शेतकरी हिताचे निर्णय घेत … Read more

Ahmednagar News : के.के. रेंजच्या भूसंपादनाचा मुद्दा परत एकदा चर्चेत ! आमदार लंके म्हणाले…

MLA Nilesh Lanke

Ahmednagar News : दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्याच वेळी हा विषय थांबविण्यात आला आहे, असे असतानाही लष्कराने पुन्हा भूसंपादनाचा प्रस्ताव दिला असून, तो आताच समोर का आला, याचे आकलन होत नाही. भूसंपादनाबाबत सर्व अधिकार राज्य सरकारचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजिदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांची … Read more

सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा !

Farmer

Farmer News  : ४० टक्के निर्यातकर तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. यावेळी शेतकऱ्यांनी राहुरी येथे नगर- मनमाड राज्य महामार्गावर झोपून चक्काजाम आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्याने आंदोलन चिघळल्याचे चित्र यावेळी दिसून आले.यावेळी आंदोलकांनी विविध मागण्या केल्या, त्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर नवे संकट ! चिंतेचं सावट…

Ahmednagar News

Ahmednagar News :  पावसाळ्याचे अर्धे दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील शिवारावर दुष्काळी चिंतेचे सावट कायम आहे. २५ ऑगस्टचा विचार केला असता सरासरीच्या तुलनेत अवघा चाळीस टक्के पाऊस झाला आहे. जलाशयांचा घसा अद्याप कोरडाच ! तीन महिन्याच्या काळात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या उत्तर भागातील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा या धरणातील पाणीसाठा दिलासादायक असला तरी जिल्ह्याच्या दक्षिण परिसरातील मांडओहोळ, घाटशीळ, … Read more

Ahmednagar Rape News : अहमदनगर शहरात महिलेवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत

Ahmednagar Rape News

Ahmednagar Rape News : भोळसरपणाचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. विक्रम संजय वाणे (वय ३७, रा. प्रशांत सोसावी, कल्याण रोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. विक्रम वाणे हा त्याच्या कल्याण रोडवरील राहत्या घरी आला. असता कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली. कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर १३ … Read more