Ahmednagar News : मारहाण आणि मस्जिदवर दगडफेक प्रकरणातील 93 आरोपींना जामीन मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे येथे २६ जुलै २०२३ रोजी घडलेल्या दंगलप्रकरणी उंबरे येथून अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींची काल मंगळवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश सुनावले. त्यानंतर लगेच जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केले. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २६ जुलै … Read more

Big Breaking : भीमाशंकरकडे जाणारा रस्ता खचला ! भाविकांसह पर्यटक….

Big Breaking

Big Breaking : श्री क्षेत्र भीमाशंकर कडे जाणाऱ्या घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावरील पिंपळगाव जवळील बोडकी येथे नदीकाठचा रस्ता खचल्यामुळे भीमाशंकर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूने वाहतुक सुरु आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे वर्षभरात लाखो संख्येने भाविक व पर्यटक येतात. वर्षभर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ चालू असते. आधिक महिना असल्याने भीमाशंकरला … Read more

Ahmednagar News : बिबट्याने भरदिवसा चार-पाच शेळ्यांचा फडशा पाडला पिंजरा लावण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव येथील शेटे वस्ती भागात बिबट्याने घुमाकूळ घातला आहे. मागील दोन दिवसात भरदिवसा चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वळदगाव सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब शेटे यांनी केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वळदगाव- उंबरगाव शिवेवर असलेल्या माजी … Read more

Ahmednagar News : बनावट पावती पुस्तक छापून गोळा केली वर्गणी

Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी, नवनागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीची कुठलीही परवानगी न घेता, कोणत्याही संस्थेची नोंदणी नसताना बनावट पावत्या छापून वर्गणीच्या नावाखाली व्यापारी, उद्योजक यांची आर्थिक फसवणुक करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावे व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने विनापरवाना रस्त्यावर मांडव टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष … Read more

Ahmednagar News : लव्ह जिहादच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

Love Jihad

Ahmednagar News : उंबरे (ता. राहुरी) येथे धार्मिक स्थळावर हल्ला करणारे व लव्ह जिहादच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. सोमवारी (दि. ३१) मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर जिल्ह्यात विविध घटनांमध्ये मुस्लिम समाज व त्यांच्या धार्मिक स्थळांना … Read more

Ahmednagar Breaking : लग्न होऊनदेखील पत्नीचा नाद सोडून दे, नाहीतर तुझा मर्डर करु ! सासूरवाडीच्या छळास कंटाळून पतीने केली आत्महत्या

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : लग्न होऊनदेखील पत्नीचा नाद सोडून दे, नाहीतर तुझा मर्डर करु, अशा धमक्या देत सासूरवाडीकडील लोक पत्नीस नांदायला पाठवत नव्हते व पत्नी देखील सासरी यायला नकार दिला. अखेर याच त्रासाला कंटाळून पतीने मोबाईलवर आत्महत्येचे स्टेटस ठेऊन सासूरवाडीकडील लोकांच्या विरोधात आत्महत्या करत असल्याची चारापानी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील … Read more

जामखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार ?

Ahmednagar News

Ahmednagar News : अनुदानापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळावे, अशी मागणी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरिता सरकारने जाहीर केलेल्या अनुदानासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांदा … Read more

Ahmednagar Politics : कोट्यवधी रुपयांची देणी थकवली ! साईकृपा कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगितीदेण्याची मागणी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा कारखान्याकडील शेतकरी, कामगार आणि वाहतुकदारांची थकित देणी तत्काळ देण्यात यावीत, या मागणीसाठी ‘बीआरएस’ चे तालुका समन्वयक टिळक भोस आणि तत्कालीन कर्मचारी विशाल सकट यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विक्रमसिंह पाचपुते व भागीदारांच्या यांच्या मालकीच्या हिरडगाव येथील साईकृपा साखर … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघातात दोघे ठार !

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील खोमणे वस्ती परिसरात भरधाव जाणारा टँकर आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोनजण गंभीर जखमी असल्याची माहिती बेलवंडी पोलिसांनी दिली. मात्र, या अपघातात कांद्याच्या ट्रकमधील हमाली काम करणारे तीनजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, बेलवंडी पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती मिळून … Read more

साईबाबांबद्दल केले वादग्रस्त विधान ! मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजीवर शिर्डीत गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजीने अमरावती येथील एका व्याख्यानात साईबाबांविषयी अतिशय खालच्या पातळीवर अपशब्द काढले. त्यामुळे सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी साईंबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतर संस्थानच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात भिडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की भिडे गुरुजी यांनी अमरावती येथील आपल्या व्याख्यानात सर्वधर्म … Read more

Ahmednagar Breaking : तू गावातील मुलींना फसवतो, पैसे घेवुन त्यांना विकतो. असे म्हणून दोघांना जबरदस्त मारहाण !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : तू गावातील मुलींना फसवतो, पैसे घेवुन त्यांना विकतो. असे म्हणून १२ ते १३ तरूणांच्या गटाकडून दोन तरूणांना शिवीगाळ करत लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्याने जबरदस्त मारहाण करण्यात आली. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २६ जुलै रोजी झालेल्या या मारहाणीत एक तरूण किरकोळ तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात … Read more

Ahmednagar Crime News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला मनमाडमधून अटक !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार असलेल्या पतीला एमआयडीसी पोलिसांनी मनमाड येथून अटक केली आहे. मिरिनमय निहार मृधा (वय ३५, रा. कालिनगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली) असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत प्रतिलता गौरपद मिस्त्री … Read more

भंडारदरा, मुळा, धरणातून पाणी सोडा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News : भंडारदरा, दारणा आणि मुळा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची लोणी येथे बैठक घेऊन भंडारदरा, निळवंडे, गोदावरी आणि मुळा धरणातील पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी जलसंपदा विभागाच्या नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता महेश … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील धर्मांतर प्रकरणाची राज्यात चर्चा,आतापर्यंत सात आरोपींना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : उंबरे येथील आणखी दोन अल्पवयीन मुलींनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग, लग्न व धर्मांतर करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे बदनामी करण्याची धमकी देणे याबाबत नऊ जणांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे उंबरे येथील घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यांची संख्या तीन झाली आहे. आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. उंबरे येथे घडलेल्या घटनेचे … Read more

Ahmednagar News : फेक कॉल करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

Ahmednagar News

Ahmednagar News : संतोष याने मला चाकू मारला, असे सांगून डायल ११२ वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भीमराव बावणे (वय २७, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोकॉ. संदीप म्हस्के यांनी दिलेल्या … Read more

MLA Nilesh Lanke : विकासकामांची खोटी भूमिपूजने करण्याचा तालुक्यातील काहींनी धंदा सुरू केला !

MLA Nilesh Lanke

MLA Nilesh Lanke : हल्ली विकासकामांची खोटी भूमिपूजने करण्याचा तालुक्यातील काहींनी धंदा सुरू केला असून, आमची सोशलमीडियावर विकासकामांच्या मंजुरीची पोस्ट पडली की, त्यावरील आमचा फोटो काढून त्यांचा फोटो लावून त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. पोष्टमधील वाक्य तेच, काना, मात्रा वेलांटी, उकारही सगळं तसंच ! आरे काय धंदा आहे ? आरे तुम्ही मंजूर … Read more

Ahmednagar Murder News : अनोळखी व्यक्तीचा भोसकून खून, शेतात मृतदेह सापडला

Ahmednagar Murder News

Ahmednagar Murder News : राहाता तालुक्यातील लोणी- तळेगाव रस्त्यावर गोगलगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खून कोणाचा व कोणी कोणी केला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास लोणी पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. गोगलगांव शिवारात लोणी ते तळेगाव रस्त्यावर गोरडे … Read more

Dam Water Storage : नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण किती टक्के भरले ?

Dam Water Storage

Dam Water Storage : नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण काल रविवारी सायंकाळी ६५.०९ टक्के भरले. धरणाच्या पाणलोटात चांगला पाऊस सुरू असल्याने धरणात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची आवक जोरदार सुरू आहे. धरणात १६ हजार ९२८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने धरणात पाणीसाठा कमी … Read more