Dam Water Storage : नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण किती टक्के भरले ?
Dam Water Storage : नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण काल रविवारी सायंकाळी ६५.०९ टक्के भरले. धरणाच्या पाणलोटात चांगला पाऊस सुरू असल्याने धरणात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची आवक जोरदार सुरू आहे. धरणात १६ हजार ९२८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने धरणात पाणीसाठा कमी … Read more