चाळीस वर्षे फरारी आरोपी सापडला, पण…
Ahmednagar News : जिल्हा पोलिस दलातर्फे गेल्या आठवड्यात फरारी आरोपींना अटक करण्यासाठी व्यापक मोहीम राबविली. तब्बल ३५८ आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. यातील एक जण १९८१ मधील गुन्ह्यातील आरोपी आहे. फरारी आरोपींच्या यादीत नाव असल्याने त्यालाही पोलिसांनी पकडले. मात्र, त्याच्या गुन्ह्याची कागदपत्रे ना पोलिस ठाण्यात सापडली ना न्यायालयात. त्यामुळे आरोपी सापडला असला तरी त्याला … Read more