साईभक्तांसाठी महत्वाची बातमी ! आरतीच्या वेळेत झाला महत्वाचा बदल
अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- जग विख्यात असलेले अहमदनगर जिल्हयातील शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर येथे जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यातच साईभक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. साईंच्या काकड आरतीची वेळ पाऊण तास उशिराने व शेजारतीची वेळ अर्धा तास आधी घेण्याचा निर्णय साईसंस्थान व्यवस्थापनाने घेतला आहे. या नवीन बदलामुळे काकड आरती सकाळी … Read more