अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार बाळ बोठेचा विनयभंग गुन्ह्यातील जामीन…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- नगर मधील एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या सुनेच्याच्या तक्रारीवरून पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात बाळ जगन्नाथ बोठे याने जामीन मागितला होता .त्यासाठीच त्याने नगर जिल्हा न्यायालयात वकीला मार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता. यावर 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने … Read more

चोरटयाने डॉक्टराला गंडवले; क्रेडिट कार्डमधून लंपास केली हजारोंची रक्कम

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- सायबर चोरट्यांनी डॉक्टर वापरत असलेल्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार 250 रुपये काढून घेतले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव येथील डॉ. मयूर सोनाजी लांडे (वय 34 रा. लांडेगल्ली, शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 28 डिसेंबर 2021 रोजी वैजापूर येथून … Read more

प्रलंबित पुलाअभावी ‘या’ ठिकणी वाहनांच्या अपघाताची मालिका सुरूच

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- करंजी घाटाचा पूल ओलांडला कि मराठवाडी हे गाव येते. या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून नवीन पुलाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल आहे. नुकतेच पाथर्डीकडून श्रीगोंदाकडे जाणारा उसाचा ट्रक या ठिकाणी उलटला. यामध्ये ट्रकसह उसाचे देखील मोठ्या … Read more

निवडीनंतर पारनेरचे नगराध्यक्ष अण्णा हजारेंच्या भेटीस, अण्णांनी दिला मौलिक सल्ला

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडाला होता. नुकतेच जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. यामधील नगराध्यक्ष पदावर वर्णी लागलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांनी निवडीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाजसेवेचा आपला वारसा जपण्याचा सल्ला नगराध्यक्ष विजय औटी यांना … Read more

BIG NEWS : सरकारचा मोठा निर्णय, शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा !

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- आताची एक मोठी बातमी. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही दुर्लक्ष होत असल्याने कारवाईला गती देण्यात आली आहे. आता सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा रूग्णालयातून आरोपीचे पलायन !

Ahmednagar Breaking :- खूनाच्या प्रयत्न गुन्ह्यातील अटक आरोपी आकाश बाळू गायकवाड (वय 23 रा. सिव्हील हडको, अहमदनगर) याने जिल्हा रूग्णालयातून आज दुपारी पलायन केले. तोफखाना पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. दरम्यान त्याच्या शोधासाठी तोफखाना पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली आहेत. मुलीचे लग्न लावून देण्यास वडिलाने नकार दिल्याने आकाश गायकवाड याने मुलीच्या वडिलांवर कोयत्याने … Read more

गुंतवणूकदारांना आठ कोटींचा गंडा घालणारा ‘तो’ आरोपी अखेर गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तकास तोफखाना पोलिसांनी अटक केली. सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार … Read more

डॉक्टरांच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर; सायबर चोरट्यांनी काढून घेतले…

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- सायबर चोरट्यांनी शेवगाव येथील डॉक्टर मयूर सोनाजी लांडे (वय 34 रा. लांडेगल्ली) यांच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार 250 रूपये काढून घेतले. त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी क्रेडिट कार्डमधून पैसे कपात झाल्याची तक्रार केली होती. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर येथील सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिक्षक अल्पवयीन मुलीला शाळेत म्हणतो, माझे तुझ्यावर प्रेम आहे….

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  हायस्कूलमध्ये शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला. नगर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये ही घटना घडली. अक्षय अनिल आढाव (रा. आढाववाडी ता. नगर) असे चाळे करणार्‍या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक आढावविरूध्द भादंवि कलम 354, 354 (अ), 354 (ड), 506, पोक्सो … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगरसेविकेवर गोळीबार !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी शहर हद्दीतील आदिवासी समाजाच्या वसाहत येथे माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी घडली आहे. आदिवासी समाजाच्या वसाहत येथे वास्तव्यास असलेल्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात नगरसेविका बर्डे जखमी झाला असून त्यांच्यावर अहमदनगर येथे … Read more

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला ‘हा’इशारा..!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- पारनेर तालुक्यात वीज पुरवठा कमी दाबाने होत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून, त्वरीत वीज पुरवठा पुरेश्या दाबाने करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली असून, येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा पुरेश्या दाबाने न झाल्यास स्थानिक शेतकर्‍यांसह महावितरण कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ अग्रगण्य बँकेत 150 कोटीची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची सुमारे २८ प्रकरणांत १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुमारे २८ प्रकरणांत ही फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राजेंद्र ताराचंद गांधी (वय ५६, रा … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 231 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अखेर कर्जत तालुक्यातील ‘त्या’देवस्थानचे जुने ट्रस्ट केले बरखास्त..!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील पिर हजरत दावल मलिक देवस्थानच्या १०२ एकर या वर्ग ३ च्या जमीनीचे व्यवस्थापन करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या व्यवस्थापकीय मंडळाला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी मंजुरी दिली असून, पूर्वीचे ट्रस्ट बरखास्त केले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. कर्जत येथे पिर हजरत दावल मलिक या … Read more

लेकीला भेटण्यासाठी चाललेल्या ‘त्या’ महिलेसोबत घडले असे काही की..? नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- लेकीकडे भेटण्यासाठी निघालेल्या एका वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना शेवगाव बसस्थानकावर काल भर दुपारी घडला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे आधीच परिस्थितीने गरीब असलेल्या हातबल वृध्द महिलेस अक्षरशः रडू कोसळले. दरम्यान सायंकाळी उशीरा चंद्रकला भानुदास ढोले ( रा. येळी ता.पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी माया कल्याण … Read more

म्हणून संतप्त पालकांनी त्या ‘झेडपी’ शाळेला ठोकले कुलूप….!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- अनेकदा मागणी करून ही शिक्षक मिळत नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरेगाव जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडी येथे पहिली ते चौथी या चार वर्गात ११० विद्यार्थी संख्या असून सध्या अवघे दोन शिक्षक गेली … Read more

महावितरणचा निष्काळजीपणा भोवला…शेतकऱ्याचा अडीच एकर ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- महावितरणच्या निष्काळजीपणाचा मोठा आर्थिक फटका नेवासा तालुक्यातील मंगळापूर येथील सुनिल जगन्नाथ शिंदे या शेतकऱ्याला बसला आहे. महावितरण कंपनीच्या उच्चविद्युत वाहिनीचा पोल ऊसावर पडून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शिंदे यांचा अडीच एकर ऊस जळाला आहे. दरम्यान अधिक माहिती अशी की, शिंदे यांचा मंगळापूर शिवारातील गट नंबर 74 मध्ये 12 … Read more

जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता जातीऐवजी या वस्त्यांना समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू … Read more