रोडरोमियोंच्या शिकार ठरताहेत शालेय विद्यार्थिनी; पालक म्हणाले आम्ही दंडुके हातात घेऊ…

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- देवळालीत शाळा अन् महाविद्यालये रस्त्यांवर रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. विद्यार्थिनींची छेड काढणे, त्यांचा पाठलाग करणे यामुळे शालेय विद्यार्थिनी त्रस्त आहे. याबाबत पोलिसांत तक्रारी करूनही स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने टारगटांचे मनोधैर्य वाढले आहे. शिक्षक आणि पालकांनाही या टारगटांनी धमकाविल्याच्या घटना घडू लागल्याने पालक संतप्त झाले आहेत. या टारगटांचा … Read more

वाळू तस्करांनी कोतवालाचे अपहरण करून वाळूचा टेम्पो पळविला

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यात पुन्हा वाळूतस्करांचा उच्छाद समोर आला आहे. नायब तहसीलदार पुनम दंडिले मुळा नदीपात्रात चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या टेम्पोला ताब्यात घेऊन कारवाई करत असताना दोन आरोपींनी कोतवालाचे अपहरण करून वाळूचा टेम्पो पळविला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी येथील महसूल विभागातील नायब … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा झेडपीसमोर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- थकीत वेतन, मानधन, कोविड भत्ता व अन्य मागण्यांसाठी आयटक आणि आशा संघटना व गटप्रवर्तक संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. मागण्यांसंदर्भात 8 फेब्रुवारी 2022 रोजी संघटनांनी प्रशासनाला पत्र दिले होते. त्याचे उत्तर 10 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने दिले आहे. मात्र, या उत्तराने समाधान झालेले नाही. त्यामुळेच मोर्चाची वेळ आली, … Read more

डोळ्यात मिरची पूड टाकून व्यावसायिकाकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे . तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख देखील वाढू लागला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरूकृपा कॉलनी परिसरात कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी व्यावसायिकाकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न … Read more

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 487 गोणी कांदा आवक झाली. तर कांद्याला सर्वाधिक 3000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबिनला 6525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याला मिळालेला भाव – कांदा नंबर 1 ला 2500 रुपये ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला … Read more

दुकान लावण्याच्या वादावरून भिंगारमध्ये भावा बहिणीला टोळक्याकडून बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- भिंगारमधील संभाजीनगर परिसरात भाजी दुकान लावण्याच्या कारणावरून बहिण-भावाला बेदम मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणातील जखमी शरद पाथरे यांनी भिंगार पोलिसांना रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे… बन्सी साधू पाथरे, सचिन बन्सी पाथरे, संदीप बन्सी पाथरे, … Read more

भुंकणाऱ्या पाळीव कुत्र्यावर कुऱ्हाडीने वार, पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  रस्त्याने जाता येताना भूंकणाऱ्या पाळीव कुत्र्याला कुऱ्हाडीने मारून जखमी केल्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तालूक्यातील कोंढवड येथे ही घटना घडली. गणपत म्हसे यांचा पाळीव कुत्रा रस्त्याने जाता येताना भूंकत असल्याने पोपट पवार (रा. कोंढवड) यांनी चिडून या कुत्र्याला कुऱ्हाडीने फटका मारून जखमी केले. गणपत म्हसे … Read more

नगर जिल्ह्याने कोरोनाला हरवले ! दीड महिन्यानंतर प्रथमच…

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- नगर शहर व जिल्ह्यातील दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड महिन्यानंतर प्रथमच घटली आहे. सोमवारी १५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दैनंदिन रुग्ण कमी झालेले असतानाच अॅक्टिव्ह रुग्ण देखील कमी झाले आहेत. जानेवारी महिन्यात दररोज ५०० ते १ हजार रुग्ण आढळून येत होते. नगर जिल्ह्यात सोमवारी ६१६ रुग्णांना रुग्णालयातून … Read more

तू पूढच्या तारखेला जर आमच्या विरुद्ध साक्ष दिलीस तर तूला ….

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- येथील न्यायालयात विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून दोघी माय लेकीला धक्काबूक्की करून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. तसेच स्कूटी गाडीचे नूकसान करण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे ११ फेब्रुवारीला घडली. घटनेतील तीन आरोपी हे गिता दत्तात्रय कापसे राहणार शिलेगाव यांच्या घरासमोर आले. तेव्हा त्यांनी गिता यांच्या स्कूटी … Read more

दिव्यांग तरूणीवर अत्याचार करून पैसेही लुबाडले

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. 95 हजार रूपये घेतले. ही घटना ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) या तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 2 (एन)(एल), 420, 504, 506, दिव्यांग अधि.का. 2016 चे … Read more

सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी अखेर गजाआड!

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- शहरात दहशत पसरविणारा व खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी ऊर्फ सुमेध किशोर साळवे (वय 25 रा. निलक्रांती चौक, नगर) याला राजणगाव (जि. पुणे) येथून अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. आरोपी टिंग्याने पाच महिन्यापूर्वी एकाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस … Read more

‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केल्याने गेले दोन लाख; सायबर पोलिसांंच्या सतर्कतेमुळे 90 हजार मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा अ‍ॅक्सेस दुसर्‍याला दिल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त होत आहेत. केडगाव उपनगरात राहणार्‍या एका व्यक्तीने ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर बँक खात्याची माहिती भरल्याने त्यांच्या खात्यातून एक लाख 98 हजार रूपये गेले. त्यातील … Read more

चार चोरट्यांचा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला; घटना सीसीटीव्हीत कैद

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  चार चोरट्यांनी व्यावसायिक संदीप पोपट नागरगोजे (वय 33 रा. आदर्शनगर, नागापूर, नगर) यांच्याकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न केला. कपाळावर टणक वस्तू मारून डोळ्यात मिरची पुड टाकण्याचाही प्रयत्न झाला. नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरूकृपा कॉलनीत शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

बसस्थानकावर प्रवाशी महिलेकडील दागिणे चोरले

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  प्रवाशी महिलेचे 64 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना नगर शहरातील पुणे बसस्थानकावर घडली. याप्रकरणी करिष्मा समीर शेख (वय 24 रा. शहापूर ता. नेवासा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख या पुणे बसस्थानक येथे आल्या होत्या. त्यांनी पिवळ्या … Read more

पतसंस्थेने जप्त केलेल्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा; तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था, दिल्लीगेट या पतसंस्थेचे कर्ज थकविल्याप्रकरणी जप्त केलेल्या मालमत्तेवर तिघांनी ताबा घेतला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश रमेश कांबळे (पत्ता माहिती नाही) व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक … Read more

भाजी दुकान लावण्यावरून वाद; भावावर सत्तुरने वार, बहिणीला मारहाण

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- बहिण-भावाला सत्तुर, दगड, लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असल्याची घटना भिंगारमधील संभाजीनगर परिसरात घडली. या मारहाणीत शरद बन्सी पाथरे (वय 43) व त्यांची बहिण सुनीता नितीन पाटोळे (वय 40 रा. माधवबाग, भिंगार) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजी दुकान लावण्याचे कारणावरून हा … Read more

विहिरीवरील कृषिपपं चोरून नेला !

agricultural pumps f

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  शेतातील विहिरीवर असलेली विद्युत मोटार चोरट्यांनी चोरून नेली आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारात ही चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी शेतकरी बाळासाहेब लहानबा जाधव (वय ६५) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांची गुंडेगाव शिवारात गट नंबर १६४ मध्ये शेतजमीन आहे. त्यांच्या शेतातील विहिरीवरून कावेरी कंपनीची … Read more

माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणाेती जगताप चर्चेत…

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- माजी आमदार राहुल जगताप यांच्या सौभाग्यवती डॉ. प्रणाेती जगताप राजकीय क्षेत्रात सध्या सक्रीय राहत वेग धारण केला. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या पट्ट्यातील व जिल्हा परिषदेच्या कोळगाव, येळपणे, बेलवडी, मांडवगण व श्रीगोंदे शहर या गटात त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना हळदी-कुंकू केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. … Read more