नागवडे साखर कारखाना दुर्घटना : जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई …

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकीतील तापमान वाढून टाकी फुटल्याने जवळपास ४ हजार मेट्रिक टन मळी वाहून गेली. ही घटना गुरुवारी (१० फेब्रुवारी) पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा अजून मोठ्या प्रमाणात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तलावात महिलेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर येथील गोंधवणी रोडवरील स्वप्ननगरी वसाहतीमधील रहिवासी महिला विजया सदाशिव जगताप हिने साठवण तलाव क्रमांक एक मध्ये शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रात्री उशिरापर्यंत सदर महिलेचा तलावात शोध घेतला. मात्र रात्री महिलेचा मृतदेह मिळाला नाही. शनिवारी सकाळी तो मृतदेह पाण्यावर … Read more

ऊस वाहणारा डबल ट्रेलरमुळेभीषण अपघात; तिघांनी गमावला जीव

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  सध्या ऊसतोडणी हंगाम वेगात सुरू असल्याने ऊस वाहतूकिला देखील वेग आला आहे. परंतु, ही वाहतूक करताना ट्रॅक्टरला दोन दोन टेलर लावून ऊस वाहिला जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यापूर्वी अनेकांनी ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात जीव गमावले असताना श्रीगोंदा तालुक्यात आज पहाटे तीन जणांचा भीषण अपघातात मृत्यू … Read more

अण्णा उपोषण करणार की नाही? आज होणार फैसला

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अण्णांची मनधरणी सुरु आहे. यामुळे आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय आज रविवारी रोजी घेणार असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोधात अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य … Read more

शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा ‘या’ दिवशीपासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दिली . नागपूर व पुणे विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. करोनामुळे मध्यंतरी अठरा महिने या विमानतळावरुन विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरुळीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर पुणे महामार्गावर शिवशाही बसने दोघांना चिरडले !मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत…

नगर – पुणे महामार्गावर चास शिवारात शिवशाही बसने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील दोघे जागीच ठार झाले. अपघात इतका भिषण होता की दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याचे दिसून आले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला. यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार राळेगणसिध्दी येथील आदर्श पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय क्षीरसागर तसेच माजी सरपंच रोहिणी … Read more

बाजार समिती मधील भ्रष्टाचाराची पत्रक गावोगावी वाटा ; शिवसेना पदाधिकाऱ्याने दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. यातच शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी शिवसैनिकांना काही महत्वाचे आदेश दिले आहे. प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीची मते महत्वाची आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याच … Read more

चोरटे देवांची मंदिरे देखील सोडेना… आता घंट्या नेल्या चोरून

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी पहाटे जागृत देवस्थान गहिनीनाथ महाराज देवस्थानच्या 11 घंटा चोरीस गेल्याची घटना घडलीय. दरम्यान याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. अधिक माहिती अशी, या मंदिर देवस्थानचे काम चालू आहे. मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे आणि त्या सभामंडपाच्या सिमेंटच्या खांबाला एका मोठ्या लोखंडी पाईपला … Read more

अण्णांची मनधरणी करण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक पोहचले थेट राळेगणला

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारपासून ( ता. 14 ) उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या विरोधात त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मात्र अण्णांनी उपोषण करू नये म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी आता प्रशासकीय अधिकारी राळेगणसिद्धीत … Read more

अर्बन बँक सोनेतारण घोटाळा ! गोल्ड व्हॅल्युअरला 6 दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान या प्रकरणामध्ये १५९ कर्जदारांचा समावेश आहे . या प्रकरणात शेवगांव शाखेतील विशाल दहिवाळकर … Read more

शून्य टक्के व्याजदरवर 3 लाख 32 हजार शेतकर्‍यांना 1951 कोटींचे कर्ज !

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  प्राथमिक विकास सेवा संस्थामार्फत 3 लाख 32 हजार शेतकरी सभासदांना या कर्जाच्या रक्कमेचे वाटप करण्यात आले असून शेतकर्‍यांनी कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केल्यास शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली आहे. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत चालू वर्षाच्या खरीप ब रब्बी … Read more

अण्णा म्हणतात सरकारचे नको त्या गोष्टींकडे लक्ष ! माझे आयुष्य संपले तरी…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शवला होता. तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात राज्य उत्पादनशुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन … Read more

ऑनलाइन वाहन खरेदी पडली महागात ! न्यायालयाने दिले हे आदेश……….

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी येथील एका व्यक्तीची अज्ञात आरोपीकडून फेसबुकवर जुनी गाडी विक्रीच्या उद्देशातून ४८ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात संतोष सखाराम मोरे (रा. राहुरी) यांनी नगरच्या सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. ही रक्कम परत मिळण्यासाठी राहुरी न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने पीडित व्यक्तीला रक्कम परत करण्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस स्टेशनबाहेर पोलिसाच्या मदतीने केली चोरी !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  पाथर्डी शहरातील पोलीस स्टेशनबाहेर पोलिसांच्याच मदतीने चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात पोलीस नाईक ईश्वर रघुनाथ गर्जे यांनी आज संध्याकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक ईश्वर रघुनाथ गर्जे हे गुरुवारी रात्री पाथर्डी पोलीस … Read more

शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या विखे पाटील परिवार रात्रदिंवस निवडणूका डोळ्यासमोर…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- निवडणूका डोळ्यासमोर न ठेवता विखे पाटील परिवार रात्रदिंवस मतदार संघातील नागरीकांचे प्रश्‍न सोडवित आहे. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीचे काम शिर्डी मतदारसंघात अखंडपणे सुरू आहे. बांधकाम कामगारासांठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविताना मिळणारे समाधान अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

…तर शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- प्राथमिक विकास सेवा संस्थामार्फत 3 लाख 32 हजार शेतकरी सभासदांना पीक कर्जाच्या रक्कमेचे वाटप करण्यात आले असून शेतकर्‍यांनी कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केल्यास शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली. दरम्यान नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत चालू वर्षाच्या खरीप ब रब्बी … Read more

अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करतायत

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय व यामधील हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या (मुंबई) महासंचालकांना करण्यात आली. या अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे बेमुदत उपोषण … Read more