अहमदनगर ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्त्याची गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  एका सामाजिक कार्यकर्त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जालिंदर रामभाऊ सुरवसे यांनी बलखंडी परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरवसे यांचे ते चुलते होत. बुधवारी दुपारी अचानक जालिंदर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील परीटवाडी शिवारात एका वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी सातच्या पूर्वी परीटवाडी शिवारात एका ज्वारीच्या पिकात कमलाबाई चांगदेव वाघ (वय ७५, रा. परीटवाडी) यांचा मृतदेह डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत मिळून आला. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात रामदास चांगदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पैशांसाठी मित्राचा खून करणार्‍यास न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

Ahmednagar Breaking :- पैशांसाठी मित्राचा खून करणार्‍याला जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी जन्मठेप आणि 20 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अमित बाबूराव खामकर (वय 28 रा. क्रांती चौक, सुतार गल्ली, केडगाव, अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने राहुल भागवत निमसे (रा. केडगाव) यांचा 28 जून 2018 रोजी खून केला होता. केडगाव … Read more

वीज मीटरला छिद्र पाडून सुरू होती वीज चोरी; महावितरणच्या भरारी पथकाने केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- वीज मीटरच्या मागील बाजूला छिद्र पाडून वीज चोरी करणार्‍या दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अति. कार्यकारी अभियंता प्रदीप राधेशाम सावंत (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. पी. पी. गांधी आणि रफिक खुदाबक्ष सय्यद (रा. बाबा बंगाली, मंगलगेट, नगर) … Read more

पहाटे तीन चोरटे घरात घुसले आणि…

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- घराच्या आतिल बाजूची कडीकोयंडा तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सामानांची उचकापाचक करून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा 55 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. नगर तालुक्यातील हिवरेझरे शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय दशरथ टकले (वय 42 … Read more

मशीनवर सुरू होता ‘मावा’ उद्योग; पोलिसांनी मारला छापा, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- केडगाव उपनगरात सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्यांचा वापर करून मशीनवर मावा तयार करून विक्री करण्याचा उद्योग कोतवाली पोलिसांनी छापा टाकून उध्वस्त केला. याप्रकरणी मजनु रशीद शेख (वय 32 रा. वैष्णवीनगर, केडगाव, नगर), सादिक रशीद शेख व अविनाश पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी जिल्हा परिषद सदस्याचे अपघातात निधन !

Ahmednagar Breaking :- नगर जिल्ह्यातून आताच्या क्षणाला एक वाईट बातमी आली आहे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय सदाफुले यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते दुचाकीवरून नगर- जामखेड रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली, यात सदाफुले जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगरकडे घेवून येत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्याकडे माहिती प्राप्त झाली … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचे वाढले इतके रुग्ण !…

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 513 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  संगमनेर -22, अकोले-1,राहुरी – 25,श्रीरामपूर-13,नगर शहर मनपा -121,पारनेर -24,नगर ग्रामीण -37,पाथर्डी -27,नेवासा -11, कर्जत -1,राहाता -80,श्रीगोंदा -27,कोपरगाव -58,शेवगाव -18,जामखेड -2,भिंगार छावणी मंडळ -12,इतर जिल्हा -20. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

आमदार संग्राम जगतापांना किरण काळेंनी पाठवली पुस्तके ! म्हणाले तुमचा अभ्यास वर्ग घेऊ

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :-  काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र भेट पाठविले आहे. त्याच बरोबर धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांवरील पुस्तके भेट दिली असून महापुरुषांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला काँग्रेसने आमदारांना दिला … Read more

Ahmednagar Zp Elections : गट-गण रचनेत सोयीस्कर गावांसाठी नेते पोहोचले मुंबईला..

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यात आता जिल्हा परिषद गटांची संख्या ७ होणार आहे. जुन्या जेऊर, दरेवाडी, नागरदेवळे, निंबळक, वाळकी, देहरे या सहा गटात आता अरणगाव या नव्या गटाची भर पडणार आहे. नवीन एक गट तयार करताना जुन्या गटात अनेक फेरबदल होत आहेत. पण होणारा फेरबदल निवडणुकीच्या दृष्टीने लाभदायक की धोकादायक यानुसार … Read more

शहर व जिल्ह्यात सेक्सरॅकेट चालविणार्‍या त्या महिलेचा पर्दाफाश करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- शहरात व जिल्ह्यात बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून मुली मागवून देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्‍या केडगाव येथील त्या महिलेचा पर्दाफाश होण्यासाठी तिच्या मोबाईलची सीडीआर तपासणी करण्याची मागणी फिरोज पठाण याने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर महिलेने 29 हजार रुपयाच्या उधारीपोटी तब्बल 2 लाख रुपये उकळले असून, सदर महिला त्रास … Read more

सव्वा कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एका आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत १ कोटी १८ लाख ८१ हजार १८ रुपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार झाला होता. याप्रकरणी मुख्य आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सागर मोहन तुपे (मुकुंदनगर, नगर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत अशोक माळी, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पती-पत्नीचा मृत्यू ! गावात पसरली शोककळा…

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- वीज पुरवठा खंडित झाल्याने शेततळ्यावर जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेले नीलेश रावसाहेब शिंदे (वय २६) व पत्नी पूजा नीलेश शिंदे (२३, अांचलगाव) यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आंचलगाव शिवारात घडली आहे. शेततळ्यावर वीजपुरवठा खंडीत झाल्याने जनावरांसाठी पाणी आणण्यास गेले असता त्यांचा तोल जावून प्लास्टीक कागदावरून … Read more

मी मंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करण्यात त्यांची धन्यता; कर्डिलेंचा मंत्री तनपुरेंवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :-   राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात मंत्री महोदय धन्यता मानत आहे. राहुरी नगरपालिकेची दुसरी पाणीपुरवठा योजना अजुन पर्यत राहुरी शहराला मिळाली नाही. मी आमदार असतांना 27 कोटी रूपयांची नवीन पाणी योजनेला मंजुरी आणली. पाणी योजनेचे श्रेय मला मिळू नये यासाठी मंत्री महोदयांनी ही … Read more

गॅसच्या पाईपलाईनचा अडथळा: नगर-दौंड रस्त्यावर अपघाताची मालिका संपेना

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- नगर दौंड रस्त्या लगत गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. काम करणार्‍या संबंधित ठेकेदाराकडून नियोजन शून्य काम सुरू असुन रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावणे, मुरूम, माती रस्त्यावर पडल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगर- दौंड रस्ता हा मृत्यूचा महामार्ग बनला असून येथील अपघाताची मालिका संपता … Read more

अहमदनगर ब्रेकींग.. विद्यार्थ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात राहणाऱ्या वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना घडली असून दिबुधवार नांक ९ फेब्रुवारी रोजी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. वांबोरी परिसरात राहणारा विद्यार्थी ओंकार विलास कुसमुडे( वय १७ ) याने आपल्या राहात्या घरात स्लॅबच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. … Read more

अंगावर भिंत पडल्याने चिमुरडीचा मृत्यू; तिघे जखमी

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  अल्पवयीन मुलीच्या अंगावर भिंत पडल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भोकरच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. परी अनिल शिंदे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे. बुरूडगाव (ता. नगर) शिवारातील आझादनगर येथे ही घटना घडली. यामध्ये अन्य तीन मुले जखमी झाले आहेत. लक्ष्मी राजू चौघुले (वय 9), सौरभ नवनाथ पवार (वय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ह्या ठिकाणी भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पसरली घबराट

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील बोटा व परिसरातील गावांमध्ये बुधवारी पहाटे भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. काही तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांमुळे पठारावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बाहेर करोना आणि घरात भूकंपाची भीती अशी अवस्था निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी ८ … Read more