दुचाकीबाबत मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता न आल्याने चोरीचे बिंग फुटले…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भिंगार पोलिसांनी दुचाकीबाबत एकाकडे चौकशी असता त्याच्याकडील दुचाकीबाबत त्याला मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता आली नाही. त्यास विश्‍वासात घेतले असता त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरी केली असल्याची कबूली दिली. भिंगार कॅम्प पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दीपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता. आष्टी जि. बीड), … Read more

बाजारतळावर खुलेआम हातभट्टी विक्री करणार्‍याला पोलिसांनी पकडले

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सावेडी उपनगरातील यशोदानगरच्या बाजारतळ परिसरात खुलेआम गावठी हातभट्टी दारूची विक्री करणार्‍याला तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पकडले. विशाल अरूण शिंदे (वय 29 रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड, सावेडी) असे दारू विक्री करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून हातभट्टी दारू जप्त केली आहे. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून हातभट्टीची विक्री … Read more

नगरचे ते कुत्रे इतके भयानक! की कुत्र्याविरोधात वकिलाने थेट न्यायालयाचे दार ठोठावले

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगरमधील एका गल्लीत भटके कुत्रे नेहमीच त्रास देत असायचे. ते असाह्य झाल्याने मनपा कडे वारवांर तक्रार देऊनही काहीच उपयोग झाला नाही. म्हणून वकिलाने चक्क सोसायटीतील भटक्या कुत्र्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेमुळे शहरातील मोकाट कुत्रे त्या गल्लीत नेमकं काय काय करत होती. … Read more

चोरटयांनी स्टेट बँकेचे एटीएम फोडले; १९ लाख लंपास केलेच शिवाय अजूनही एक गोष्ट लंपास केली

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव गावच्या शिवारात गुरुवारी रात्री चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. या एटीएम मधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव : लहान मुलांसह गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास ! आता घेतलाय हा निर्णय…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शाळेत मुलांना शिकवले जाते आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झालेत. पण हे चित्र पाहल्यानंतर प्रश्न पडतो खरचंच स्वातंत्र्य मिळाले काय ? आतापर्यंत रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पाणंद, डोंगराळ भागातून नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल. मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना, शाळकरी मुलांना, जीवघेणा जलप्रवास करावा लागतो. शेवगाव … Read more

टँकरची लष्करी वाहनास धडक; दोन जवान जखमी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  टँकरने लष्करी वाहनास धडक दिल्याने येथील आर्मड कोअर सेंटरमधील दोन जवान जखमी झाले. अहमदनगर- दौंड महामार्गावर अरणगाव (ता. नगर) शिवारात बाह्यवळण रस्ता चौकात हा अपघात झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टँकरवरील चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटरमध्ये नियुक्तीस असलेले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 600 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दुचाकी चोरणारे दोघे भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीसांनी दुचाकी चोरी करणा-या दोघांना जेरबंद केले आहे. दिपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता.आष्टी, जि.बीड), राहुल छगन काळे (रा. अंभोरा ता.आष्टी जि.बीड) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय सुनिक काळे (रा. चिचोंडी पाटील ता. नगर जि. अहमदनगर) हा फरार असून पोलिस त्याचा … Read more

भक्तिमय वातावरणात श्री विशाल गणेश मंदिरात गणेश जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या गणेश यागाची आज सांगता झाली. पुजारी संगमनाथ महाराज यांनी विधीवत पुजा केली. गणेश यागचे यजमानपद उद्योजक विजयकुमार बोरुडे यांनी स्वीकारले होते. पौरोहित्य नाशिक येथील मुकुंद शास्त्री मुळे यांनी … Read more

‘ती’ गॅस पाईपलाईन उठली नागरिकांच्या मुळावर..! नगर -दौंड रस्त्यावर खंडाळा येथे अपघात; तरुण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  नगर- दौंड रस्त्यावर गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू असून, कामात नियोजन नसल्याने नियोजन शून्य कामामुळे नागरिक वैतागले आहेत. त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे. खंडाळा शिवारात गॅसच्या पाइपलाईनच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघात घडल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आला. अपघातात किरण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नागरिकांची फसवणूक करणारा तोतया सीआयडी अधिकारी जेरबंद!

Ahmednagar Breaking News :- अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सामान्य नागरिकांची मी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत त्यांना गंडा घालणारा तोतया सीआयडी अधिकाऱ्यास जेरबंद केले आहे. संदिप आत्माराम खैरनार (रा . वरनपाडा ता.मालेगाव जि .नाशिक) असे ‘त्या’ भामट्याचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या असुन त्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुपा पोलिसांना … Read more

Ahmednagar News :- डायल ११२ मुळे वाचले एकाचे प्राण…’या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- नागरिकांना आपतकाली परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी.या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या डायल ११२ या प्रणालीमुळे आज एका सामान्य नागरिकाचे प्राण वाचविण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, जिल्ह्यात वारंवार मारहाण , भांडण तंटा यांसारख्या घटना घडत असतात. याबाबत तात्काळ माहिती मिळालेल्या … Read more

दानपेटीचे लॉक न तुटल्याने चोरट्यांनी कटरने दानपेटी फोडली

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे . यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्री क्षेत्र रेणुकामाता मंदीराचा दरवाजा तोडून धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी बाहेर काढून लॉक न तुटल्याने खालच्या बाजुला दान पेटी कट करून नोटा … Read more

वीज सुरळीत न झाल्यास आंदोलन… शेतकर्‍यांचा उर्जामंत्र्यांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात महावितरणाच्या लोडशेडिंगमुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाणाच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले आहे. तसेच पुढील पाच दिवसात म्हणजेच 9 फेब्रुवारीपर्यंत वीज सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी उर्जामंत्र्यांना तसेच वीज वितरणच्या अधिकार्‍यांना दिला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

कार्यकर्त्यांनी केंद्राच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचाव्यात ..!

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या सर्व आघाड्या व बुथ रचनांची माहिती घेऊन प्रलंबित निवडी लवकरच जाहीर करुन आगामी निवडणुकींच्या दृष्टीने बुथ रचना मजबूत करा. पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपामध्ये संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीचा योग्य तो सन्मान पक्ष करत असतो. केंद्रात भाजपाचे ८ वर्षांपासून सरकार असून, … Read more

भरधाव कारची दुचाकीला धडक ; चुलत्याचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी नगर – पुणे महामार्गावरील घटना…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीस पाठिमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चुलत्याचा मृत्यू तर पुतण्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पारनेर तालुक्यातील सुपा येथे नगर – पुणे महामार्गावर हॉटेल मातोश्रीच्या अलीकडील वळणावर झाला. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत गवळी व त्यांचा … Read more

बोरं घेण्याच्या बहाण्याने वृद्धेला लुटले! तिने चोरट्यांची मोटारसायकलच पकडून ठेवली परंतु…?

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- रस्त्याच्या कडेला बोरं विकणाऱ्या एका वृद्ध महिलेला मोटारसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांनी बोरं घेण्याचा बहाणा करून वृद्ध महिलेच्या अंगावरील ६८ हजार रुपयांचे दागिने लुटण्याची घटना पाथर्डी तालुक्यातील खेर्डे फाटा येथे घडली. मात्र महिलेने धाडस दाखवत त्या भामट्यांची दुचाकी ओढून धरल्याने चोरट्यांना ती सोडून पळून जाण्याची वेळ आली. याबाबत … Read more

आता अहमदनगर रेल्वे स्थानक नव्हे तर होणार’अहमदनगर जंक्शन’..!

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात मध्य रेल्वे अंतर्गत रेल्वे लाईन दुहेरी करण्याकरिता ५०० कोटी जाहीर करण्यात आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या २०२२-२३ च्या बजेटमध्ये रेल्वे विभागाने घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा विषय असलेल्या अहमदनगर- बीड-परळी रेल्वे लाईन ही क्रमांक दोन नंबर वर असून त्याकरिता २०० कोटी रुपये जाहीर करण्यात … Read more