अहमदनगर ब्रेकिंग : प्रसिद्ध व्यापाऱ्याचा अपघातात मृत्यू ! स्थानिकांचा संताप…
राहाता तालुक्यातील साकुरी शिवारातील पुलाणजिक एका दुचाकी स्वराला पेट्रोलच्या टँकरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार साकुरी पुलाजवळ राहता शहराच्या दिशेने हिरो स्प्लेंडर मोटर सायकलवर जाणारे चांद लतिफ शेख (वय 34) राहणार साकुरी हे चालले असतांना नगरच्या दिशेने जाणाऱ्या एच.पी कंपनीच्या पेट्रोल टॅंकर … Read more