अहमदनगर ब्रेकिंग.. नगर जिल्ह्यातील ‘ या’ आमदारास पुन्हा कोरोनाची लागण ! म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी ना.आशुतोष काळे यांची मंगळवार दि.२५ जानेवारी रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत आ.काळे यांनी स्वत: ट्विटर वर पोस्ट करून माहिती दिली आहे या मध्ये आ.काळे यांनी म्हणले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! रुग्णसंख्येने ओलांडला धक्कादायक आकडा….

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 2045 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

….म्हणून संगमनेरात युवा संघटनेच्या अध्यक्षाला जमावाने बेदम चोपला

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- आजकाल तरुणाईचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. कधी कधी याचा अतिरिक्त गैरवापर देखील तुमहाला चांगलाच अडचणीत आणू शकतो याचा अनुभव संगमनेरातील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला आला आहे. संगमनेरात फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट टाकल्याने येथील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला जमावाने बेदम चोप दिला. दरम्यान या पदाधिकार्‍याने माफी मागितल्याने या प्रकरणावर … Read more

शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे भोकरची ग्रामसभा ऑनलाईन होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीची प्रजासत्ताकदिनी होत असलेली ग्रामसभा शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे यावेळी ऑनलाईन होणार आहे. गावच्या इतिहासात पहील्यांदाच ग्रामसभा ऑनलाईन होत असून ग्रामसभेत घरकुलाच्या ‘ड’ यादीचे वाचन होणार असल्याने या ग्रामसभेस विशेष महत्त्व आहे. याबतची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, सरपंच दत्तात्रय आहेर व उपसरपंच महेश पटारे यांनी … Read more

बदलत्या हवामानामुळे ‘या’ तालुक्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- कधी थंडी, तर कधी उन्हाचा उकाडा अशा हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक बेजार झाले आहेत. हवामानातील या बदलांमुळे सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. दरम्यान राहाता तालुक्यात मागील काही दिवसांपासून सकाळी व रात्री थंडी तर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात रूग्णवाढ झाली कमी ! 24 तासांत वाढले इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  चोवीस तासात जिल्ह्यात 951 नवीन बाधितांची भर पडली आहे.तसेच नगर शहरात चोवीस तासात 324 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे – संगमनेर -39 अकोले -84 राहुरी – 43 श्रीरामपूर -49 नगर शहर मनपा -324 पारनेर -27 पाथर्डी -43 नगर ग्रामीण -72 नेवासा -34 कर्जत … Read more

बळीराजावरील संकटे संपेना… शेतकऱ्यावर ओढवले हे नवे संकट

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच थंडी वाढत असताना दाट धुके पडल्याने शेती पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात वाढ होऊ लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता … Read more

सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल – माजी आ. भानुदास मुरकुटे

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- अशोक कारखान्याच्या निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडीवर मतदार सभासदांनी विश्वास टाकला. येत्या पाच वर्षात सभासदाभिमुख कारभार करुन तसेच कारखान्याला प्रगतीपथावर नेत सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू. तसेच सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल आणि अशोकला भरभराटीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी … Read more

राहाता शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा नागरिकांना त्रास; प्रशासनाला केली ही विनंती

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  राहाता नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण तात्काळ काढून रस्त्याचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे केली आहे. अतिक्रमण करणार्‍याना अनेकदा रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांनी समज देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नसून अनेकदा समज देणार्‍या नागरिक व … Read more

कंपनीत दरोडा टाकून झाला होता पसार पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई, आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. विक्की उर्फ विकास विजय शिंदे (वय 23 रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. नागापूर एमआयडीसीमधील झेन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील सुरक्षा रक्षकांना मारहाण करून कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच कंपनीचे शटर कटावणीने तोडून कंपनीतील 17 … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होईना ! चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण..

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1573 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या महिलेस मुरकुटे यांनी दिला हक्काचा निवारा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. करोनामुळे पती गमावल्यानंतर निराधार झालेल्या तालुक्यातील उंबरगाव येथील कविता अशोक परभणे या महिलेस डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे हक्काचा निवारा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील मिशन … Read more

खंडित वीजपुरवठ्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला बसतोय फटका…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  शेती विज पुरवठा सारखा खंडीत होत असल्यामुळे राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. वाड्यावस्त्यांवर वीज नसल्याने पशुधनाचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. रब्बीची पिके शेवटच्या पाण्यावर आली आहे अन यातच विजेचे संकट पिकांना अडचणीत लोटत आहे, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान तालुक्यातील पिंपरी निर्मळ … Read more

आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच केली मारहाण…?

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला केला व आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याची घटना घडली. याबाबत पोकॉ सातपुते यांनी नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा, आरोपीला पळून जाण्यास मदत व … Read more

सफाई कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात कोपरगाव नगरपालिका सफाई कामगार राजू मुरलीधर कसाब (३०) याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी घडली. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नगरपालिका आरोग्य कंत्राटदाराच्या येथे सफाई कामगार म्हणून तो कामास होता. शुक्रवारी सकाळी राहत्या घराच्या … Read more

आज 795 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1357 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यात आज 795 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 55 हजार 437 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.60 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1357 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होईना ! चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण..

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1357 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानंतर वाजणार घंटा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने ज्या भागात करोना रुग्ण संख्या कमी आहे, तेथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला दिले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सोमवार ऐवजी जिल्ह्यात दि.२६ तारखेनंतरच शाळा उघडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. राज्यात करोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व … Read more