संगमनेरातील देशी दारूचे दुकान महिला आघाडीने शिवसेना स्टाईल केले बंद
अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शिवसेना महिला आघाडीने संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद केले. शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुरेखा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दुकान बंद करण्यात आल्याने शिवसेनेतील मतभेद उघडकीस आले आहेत. दरम्यान संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील कुरण रोड येथे हे देशी … Read more