तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पीडितेने म्हटले आहे, एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांचेशी ओळख … Read more

अखेर ‘त्या’तरुणाचा बळी घेणाऱ्या दोन्ही सावकारांची ‘धरपकड’

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  २० हजाराच्या कर्जापोटी सावकारांच्या जाचाला कंटाळून संगमनेर तालुक्यातील राजापुर या गावातील एकाने आत्महत्या केल्यानंतर येथील दोघा सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणातील दुसऱ्या सावकाराची देखील ओळख पटली असून सुदाम देविदास दुधे आणि बालकिसन हनमंत खंडेलवाल अशी अटक केलेल्या दोघा सावकारांची नावे आहेत. सकाळी पावणे सात वाजण्याच्या … Read more

राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाल्याबद्दल कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जगप्रसिद्ध तीर्थस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना आज राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल झाला आहे. याबद्दल प्रभाग पाच व ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने अंबिका माता मंदिर येथे महाआरती, पेढे वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी प्रभाग पाचचे प्रमुख विकी … Read more

भर दिवसा घरात घुसून तलवारीने तुफान हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव येथील पिंपळे वस्ती याठिकाणी, तलवारी, कुऱ्हाडी,लाकडी दांडे, व गजा काठ्यांनी तुफान हाणामारीची घटना घडली आहे. पिंपळे यांच्या येथे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतांना औरंगाबाद येथून आलेल्या एम एच २० डी व्ही ७३३० व एम एच १२ एच व्ही ९२४२ गाडीतून आलेल्या, अंदाजे २४ ते २५ जणांनी, … Read more

आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :– श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असून महाविकास आघाडी सरकारने त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे. काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची १६ सप्टेंबर २०२१ रोजी निवड करून … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यातील आगारातून बस सुटलीच नाही

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  शासकीय विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात आजही अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले व पाथर्डी तालुक्यातील आगारांतून एकही बस धावली नाही. जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमात सुरू आहे. त्यांमुळे खासगी वाहनाचे चांगलेच फावले आहे. मागील अडीच महिन्यांपासून एसटी … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1247 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोनाची सेंच्युरी…

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे दरदिवशी बाधितांच्या संख्येत भर पडते आहे. यातच राहाता तालुक्यात सोमवारी 113 नविन रुग्ण आढळून आले. परवा सातव्या क्रमांकावर गेलेला राहाता तालुका करोना रुग्ण वाढीत काल तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. अधिक माहिती अशी, राहाता तालुक्याच्या ग्रामीण भागात 59 रुग्ण आढळून आले. तर शिर्डी … Read more

Akole Nagar Panchayat Election 2022 : अकोले नगरपंचायतीतील विजयी उमेदवारांची नावे वाचा सविस्तर !

Akole Nagar Panchayat Election 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 11.35 11.03 :- पिचड पिता पुत्रांनी गड कायम राखला 10.25 :- विधानसभा निवडणूकीनंतर ही नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्टेची मानली जात असून या निवडणुकीवर पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले असल्याचे … Read more

Shirdi Nagar Panchayat Election 2022 : शिर्डी नगरपंचायत निवडणूक निकालाचे Live Updates

Shirdi Nagar Panchayat Election 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 12.10 Shirdi Nagar Panchayat Election Result 2022 शिर्डी नगरपंचायतीत 6 अपक्ष उमेद्वार बिनविरोध थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा शिर्डी नगरपंचायतीत एकुण 17 प्रभागासाठी 6 प्रभागात अपक्षांनी केले होते अर्ज दाखल सर्व पक्ष आणि ग्रामस्थांनी टाकला आहे निवडणुकीवर बहिष्कार शिर्डी नगरपंचायत … Read more

अकोले नगरपंचायतसाठी अडीच हजाराहून अधिक मतदारांनी मतदान केले

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  अकोले नगरपंचायतसाठी 4 प्रभागांतील 4 मतदान केद्रांतील 3137 मतदारांपैकी 2526 मतदारांनी मतदान केले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवार दि 18 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सुरूवातीला काही वॉर्डात कमी … Read more

LIVE UPDATES : नगरपंचायत निवडणूक निकाल : Nagar Panchayat Election Results 2022

Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 12.10 Sindhudurg Nagar Panchayat Election Result 2022 : सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने, वैभव नाईक यांच्या मिरवणुकीला भाजपचा विरोध सिंधुदुर्गमध्ये राडा,शिवसेना नेते वैभव नाईक यांच्या मिरवणुकीला भाजपचा विरोध शिवसेना आणि राणे समर्थक आमने सामने कवठे महंकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित … Read more

40 गुंठे ऊस सापडला आगीच्या भक्ष्यस्थानी… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाचे संकट यामुळे बळीराजा आधीच हैराण झाला आहे. नैसर्गिक संकटांवर मात करत बळीराजा आपले पिके जोपासतोय मात्र काहींना काही कारणास्तव शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे अज्ञात कारणामुळे एकरभर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकर्‍याचे लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. … Read more

शिर्डीकरांची चिंता वाढवणारी बातमी…एकाच दिवसात एवढ्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. यातच दरदिवशी रुग्णांची संख्या वाढते आहे. गावपातळीवर पुन्हा एकदा गावे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यातच जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या शिर्डी येथून एक महत्वाचं माहिती समोर येत आहे. करोना रुग्ण संख्येत जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत असतानाच मंगळवार दि 18 रोजी … Read more

मयुरेश्वर गणपती मंदिर परिसरातच चोरीच्या घटना वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. तसेच चोरी, लूटमार, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव मयुरेश्वर गणपती मंदिर परिसरात गेल्या आठवड्यात रस्ता लुटीच्या अनेक घटना घडलेल्या. असे प्रकार वारंवार होत असल्याने शिर्डी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान गेल्या … Read more

नेवासा तालुक्यातील 19 गावांतून 43 करोना संक्रमित आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यात मंगळवारी करोना संक्रमितांच्या संख्येचा उद्रेक दिसून आला. तालुक्यातील 19 गावांतून 43 करोना संक्रमित आढळून आले. एकट्या सोनईत 10 बाधित आढळले तर नेवासाफाटा (मुकिंदपूर) व घोडेगाव येथे प्रत्येकी 5 संक्रमित आढळून आले. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 6 गावांतून सर्वाधिक 19 संक्रमित आढळले असून त्यातील 10 सोनईतील आहेत. … Read more

अरे बापरे! काय म्हणावे या सावकाराला ;३५ लाखांची जमीन बळकावली अवघ्या तीन लाखात !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- पत्नीच्या किडनीचे ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये व्याजाने घेताना सावकाराने गॅरंटी म्हणून बळजबरीने एक एकर जमीनचे खरेदी खत करून नावावर केली. मात्र ही शेतजमीन परत घेण्यासाठी सावकारास मुद्दल अधिक व्याज मिळून असे तब्बल ६ लाख ६० हजार रुपये देण्यास संबंधित तयार आहे. मात्र सावकार ही जमीन देण्यास नकार देत … Read more

धक्कादायक :अल्पवयीन मुलीवर अत्याचार : समाजात बदनामी होऊ नये म्हणून कुटूंबियांनी तिला…?

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- प्रेमाचे नाटक करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा गंभीर प्रकार थेट पीडित मुलगी प्रसूत झाल्यानंतर हा उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील एका गावात घडला आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रियकराने प्रेमाचे नाटक करुन तालुक्यातील एका १५ … Read more