सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या वीस हजार रुपयांचे घेतले तब्बल दीड लाख रुपये!
अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयांपोटी तब्बल दीड लाख रुपये देऊनही आणखी पैशाची मागणी करणाऱ्या सावकाराच्या जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील राजापूर या गावात घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय ४३, रा. राजापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकारणी मृत नवले यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन … Read more