भरदिवसा घर फोडले अन तब्बल १८ तोळे सोने व रोख रक्कम केली लंपास!

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- अलीकडे जिल्ह्यातील अनेक भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. भरदिवसा घराचा दरवाजा तोडून१८ तोळे सोने व ५० हजार रुपये चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे. याप्रकरणी रंगनाथ दगडू ढेरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की लोहगाव येथील रंगनाथ दगडू … Read more

ट्रकचालक व मालकाने व्यापाऱ्याला लावला १३लाखांचा चुना

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  ट्रकचालक व मालकाने ट्रकमधील सोयाबीनची परस्पर विक्री करून एका व्यापाऱ्याला चक्क १३लाखांना चुना लावल्याची घटना नेवासा तालुक्यात घडला आहे. याबाबत व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित अनिल गुंदेचा असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गुंदेचा यांची … Read more

कोरोनाचा विळखा होतोय घट्ट! नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! कोरोना रुग्णसंख्या…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोना संसर्ग नवीन वर्षांपासून झपाट्याने वाढल्याने अहमदनगर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला असून, आज पुन्हा नगर जिल्ह्यात कोरोनाचे ८४७ रुग्णसंख्या कोरोना बाधित आढळून आले आहे. मागील तीन दिवसांत जिल्ह्यात २ हजार १५२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. प्रशासनाकडून वारंवार नागरिकांनी कोविड नियमांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपला मोठे खिंडार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  भाजपचे खंदे समर्थक, गेल्या अनेक निवडणुकीत नेहमी गडाखांच्या विरोधात असणारे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे जवळच्या नातेवाईकांनी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.(Ahmednagar Breaking) नेवासे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. ज्यांनी मागील विधानसभेला भाजपची धुरा सांभाळली असे तालुक्यातील अनेकजण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! चोवीस तासांत भयानक रुग्णवाढ…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 847  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे – संगमनेर -27 अकोले -62 राहुरी – 29 श्रीरामपूर -52 नगर शहर मनपा -280 पारनेर -28 पाथर्डी -23 नगर … Read more

दैव बलवत्तर…गळ्याचा फास त्या तरुणांच्या जीवावर बेतला असता

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर शहरात पतंगाच्या माज्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आदित्य झिने हा युवक जखमी झाला आहे. गळ्याचा फास जीवावर बेतला असता परंतू केवळ दैव बलवत्तर म्हणून हातावर निभावले. दरम्यान श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरही पंतगाच्या मांजाने एका तरुणाच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. अधिक माहिती अशी, आदित्य झिने … Read more

‘अशोक’ सहकारी कारखानासाठी आज होणार मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अशोक कारखाना संचालक मंडळासाठी आज रविवारी रोजी मतदान हाेत आहे. दरम्यान मतमाेजणाी साेमवारी थत्ते मैदानाजवळील गुजराती मंगल कार्यालय येथे हाेणार आहे. हि निवडणूक गाजणार आहे कारण कि, शेतकरी संघटना परिवर्तन करणार का पुन्हा एकदा मुरकुटे यांच्याकडे एकहाती सत्ता राहणार याचा निर्णय आज मतपेटीत बंद होणार आहे. अशोक सहकारी … Read more

जिल्ह्यात चाललंय काय? चोरटे दरोडेखोरांच्या दहशतीने नागरिक झाले हैराण नेवासा

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. चोरी, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये देखील दहशत पसरली आहे. यातच पोलीस यंत्रणा यामध्ये कुचकामी ठरू लागली आहे. नुकतेच  तालुक्यातील सलाबतपूर परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सलाबतपूर शिरसगांव गळनिंब आदी गावांमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. शिरसगाव व … Read more

न्यायासाठी तो पोलीस ठाण्यात आला पण पोलिसांनी फिर्यादींसोबत केलं असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संगमनेर तालुक्यातील पठारभागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातच वाहनातील डिझेल चोरीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका ट्रक चालकाला पोलिसांनी शिवीगाळ करीत हुसकावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व घटनांचा निषेध म्हणून शनिवारी घारगावकरांनी बंद पाळून पोलिसांचा निषेध नोंदविला. अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून घारगाव … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चिंता वाढली… अहमदनगर जिल्ह्यात आज ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढते आहे, आज तब्बल 510 इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दोन चार जणांमधील वाद अर्ध्या गावाला भोवला; धोंडेवाडी गाव होत्याचे नव्हते झाले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- तालुक्यातील धोंडेवाडी येथील गायरान जमिनीवर वसलेले गाव न्यायालयाच्या आदेशाने हटविण्यात आल्याने, तेथील शेतकऱ्यांना लग्न, मुलांचे शिक्षण आणि नवीन निवारा उभारण्याची काळजी वाटू लागली आहे. गावातील दोन-चार जणांमधील वादाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविल्याने त्याचे परिणाम अर्ध्या गावाला भोगावे लागत आहे. असे धोंडेवाडी येथील शेतकरी म्हणाले आहेत. तसेच अर्धे गाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा भयंकर विस्फोट ! 24 तासांतील आकडेवारी वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढते आहे, आज तब्बल 795 इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर -30, अकोले -52, राहुरी – 7, श्रीरामपूर -30, नगर शहर मनपा -200, पारनेर -8, पाथर्डी -27, नगर ग्रामीण -47, नेवासा -23, कर्जत – 9, … Read more

पूल शेवटची घटका मोजत असून त्याची दुरुस्ती लवकर व्हावी

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील सलाबतपूर-गोगलगाव रस्त्यावरील पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्वरीत दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी सलाबतपूरचे सरपंच अझर शेख यांनी केली आहे. पावसाळ्यात लहान मुले याच पुलावरून शाळेत जातात. महिलांनाही कामानिमित्त जावे यावे लागते. रस्ता अनेक वर्षांपासून वाहतुकीस धोकादायक बनला असून याकडे प्रशासनाचे निवेदन देऊन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कांदा व सोयाबीनला मिळतोय ‘असा ’ भाव

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  राहाता बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या6811 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 2600 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6311 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 6 हजार 811 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2200 ते 2600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  पोलिसांनी टाकलेल्या नियोजनबद्ध धाडसी छाप्यामुळे राहुरीत अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून राहुरी खुर्द येथील एका हॉटेलमध्ये चालू असलेल्या सेक्सरॅकेटचा पर्दाफाश केला. यातून तीन पीडीत महिलांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी राहुरी व श्रीरामपूर येथील दोनजणांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलात वेश्याव्यवसाय चालू असल्याची … Read more

क्रेडिट कार्डचे लिमिट वाढले म्हणून व्हेरिफिकेशनसाठी कॉल आला अन् झाली लाखाची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्यासाठी आलेल्या मोबाईल कॉलवर ओटीपीची माहिती सांगितल्याने खात्यातून 99 हजार 274 रूपये गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात औदुंबर सुभाष राऊत (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आराध्या शर्मा नावाच्या महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

Ahmednagar Corona Updates : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात आज 115 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 52 हजार 171 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.34 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 557 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजही धडकी भरवणारी रुग्णसंख्या…जाणुन घ्या 24 तासांतील आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 557  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम