बापरे! सरकारी योजनेच्या नावाखाली अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांची फसवणूक
अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- शेतकर्यांना सौरपंप मिळावे यासाठी सरकारी योजना उपलब्ध आहेत. याचा गैरफायदा घेत किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने एक वेबसाईट तयार केली. त्या वेबसाईटची जाहीरात करून त्याने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांचा विश्वास संपादन केला. या वेबसाईटद्वारे अनेक शेतकर्यांना लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. … Read more