Ahmednagar Corona News : आज 1271 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 600 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात आज 1271 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 71 हजार 569 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.15 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 600 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

चोरटयांनी स्टेट बँकेचे एटीएम फोडले; १९ लाख लंपास केलेच शिवाय अजूनही एक गोष्ट लंपास केली

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव गावच्या शिवारात गुरुवारी रात्री चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. या एटीएम मधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 600 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकिंग : नागरिकांची फसवणूक करणारा तोतया सीआयडी अधिकारी जेरबंद!

Ahmednagar Breaking News :- अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सामान्य नागरिकांची मी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत त्यांना गंडा घालणारा तोतया सीआयडी अधिकाऱ्यास जेरबंद केले आहे. संदिप आत्माराम खैरनार (रा . वरनपाडा ता.मालेगाव जि .नाशिक) असे ‘त्या’ भामट्याचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या असुन त्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुपा पोलिसांना … Read more

दानपेटीचे लॉक न तुटल्याने चोरट्यांनी कटरने दानपेटी फोडली

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे . यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्री क्षेत्र रेणुकामाता मंदीराचा दरवाजा तोडून धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी बाहेर काढून लॉक न तुटल्याने खालच्या बाजुला दान पेटी कट करून नोटा … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  शिर्डी ते झगडेफाटा दरम्यान ब्रॅच चारीजवळ अज्ञात वाहनाने निमगाव र्को­हाळे (निमशेवडी) येथील एकनाथ जयराम डांगे या वयोवृद्धाच्या मोपेडला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते (एमएच १५ सी एक्स ४३४७) क्रमांकाच्या मोपेडवरून प्रवास करीत होते. अपघात घडलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिव्हायडर … Read more

अरेअरे… परराज्यातील महिलेवर अत्याचार आणि ते देखील ‘या’ ठिकाणी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत एका परराज्यातील महिलेवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर येथील वाघ वस्ती येथे रविराज जाधव याने जबरदस्तीने अत्याचार केले. व मोबाईलमध्ये याचे छायाचित्रण करून तिला वारंवार त्रास दिला. असून … Read more

अनोखे विवाह बंधन ! विधवा वहिनीसोबत दिराने थाटला संसार

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  एका लग्नाची दुसरी गोष्ट आपण ऐकली आणि पाहिलीही असेल. पण, एका लग्नाची संवेदनशील गोष्ट अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली. भावाच्या निधनानंतर वाहिनी आणि पुतणी यांची जबाबदारी लहान भावाने घेतली आहे. लहान भावाने आपल्या विधवा वाहिनी सोबत लग्न केले आहे. कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुरक्षा रक्षकाने केला निर्घृण खून !

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव शहरातील कोकमठाण शिवारात इलेक्ट्रिक टॉवरचे काम चालू असताना एका सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी घनाचा वार करून निर्घृण खून केला. सदर घटना बुधवारी (ता.२) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सिंघम पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आरोपीला गजाआड केले आहे. … Read more

मोक्का गुन्ह्यातील पसार आरोपीला एलसीबीने ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) गुन्ह्यातील पसार असलेला सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सोमनाथ रामदास खलाटे (वय 26 रा. खलाटवाडी ता. आष्टी जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकास लुटले होते. ज्ञानेश्‍वर किसन गजरे (वय … Read more

कौतुकास्पद : कोरोनाने भावाला हिरावलं, दिराने विधवा वहिनीसोबत थाटला संसार

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  असं म्हणतात कि आपण सगळं काही करू शकतो पण नशिबापुढे कुणाचच काही चालत नाही. तसेच काही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत अकोले तालुक्यातील ढोकरी येथील शेटे कुटुंबीयांनी आपल्या मोठ्या विधवा सूनेचे लग्न आपल्याच लहान मुलाबरोबर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 24 तासात जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- चोवीस तासात जिल्ह्यात 804 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 228 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -6 अकोले-36 राहुरी – 25 नगर शहर मनपा -228 पारनेर -53 पाथर्डी -56 श्रीरामपूर-69 नगर ग्रामीण -25 नेवासा -51 कर्जत -10 राहाता … Read more

शेतकर्‍यांची पाणीपट्टीसाठी विखे पाटलांचे जलसंपदामंत्र्यांना साकडे, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  शेतकर्‍यांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय हा शेतकर्‍यांवर अतिशय अन्यायकायक असल्याने शेतकर्‍यांकडुन केली जाणारी पाणीपट्टी माफ करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, मागील तीन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 1005 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे कोल्हार-घोटी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत १ वर्षाचा नर जातीचा बिबट्या जागीच ठार झाला. सोमवार रात्री ९ वाजता बिबट्या रस्ता ओलांडत असताना हि घटना घडली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनरक्षक एस. एम. पारधी, विठ्ठलसींग जारवाल, पी.जे. पुंड, दत्तात्रय पर्बत यांनी घटनास्थळी येत … Read more

चार गावठी कट्टे बाळगणाऱ्या आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील सराईत गुन्हेगार सागर रोहिदास मोहिते याने तरूणांना गावठी कट्टे व जिवंत काडतुसे देत ते विक्री करण्यासाठी पाठविले होते. त्यातील तिघांना अटक करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. या आरोपींकडून १ लाख ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. याबाबत अधिक माहिती अशी, वडगावपान शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्या अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यामुळे गंभीर जखमी होत बिबट्या जागीच ठार झाला. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल … Read more

जिल्ह्यात गावठी कट्टेच कट्टे; तीन तरूण चार कट्ट्यांसह जेरबंद; मुख्य सूत्रधार पसार

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :-  शिरसगाव (ता. नेवासा) येथील सराईत गुन्हेगार सागर रोहिदास मोहिते याने दिलेले चार गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान एक जण पसार झाला असून मोहितेही पोलिसांना मिळून आलेला नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहे. किशोर … Read more