सोशल मीडियातून बदनामी करणारे दोन आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नेवासे शहरातील मुस्लिम समाजाचे नेते आल्ताफ पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करत अश्लिल व अक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियातून प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने पुणे येथून दुसरा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बदनामी नाट्यात आणखी चार आरोपी फरार आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ सायबर चोरट्याने अहमदनगर जिल्ह्यातील येवढ्या शेतकर्‍यांना घातला गंडा !

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणारा आरोपी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने आतापर्यंत 14 शेतकर्‍यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्‍यांना गुजरात येथून कमी … Read more

पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या, कुठे घडली हि घटना वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवंडी येथे एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची खबर सोनई पोलीस ठाण्यास दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनाई … Read more

दोन गाड्यांचा समोरासमोर भिषण अपघात ! खासदार सदाशिव लोखंडे …

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूरतालुक्यातील उक्कलगाव येथे दोन दुचाकींचा समोरासमोर भिषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या घटनेत एक जण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे संगमनेरला जात असताना हा अपघात दिसल्याने त्यांनी जखमींची विचारपूस करून त्यांना आपल्या गाडीत … Read more

धक्कादायक ! सतरा वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत आढळला आहे. निखिल संजय तासकर असे मयत युवकाचा नाव आहे. राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. दरम्यान निखिल गेल्या तीन दिवसापूर्वी कोर्‍हाळे येथील घरातून बेपत्ता होता. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात मिसिंगची … Read more

तुम्ही खाल्ल्या मिठाला जागला नाहीत म्हणून नगर दक्षिणेत पराभव; विखेंचा राष्ट्रवादीला टोला

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. त्याचे पडसाद आता मतदारसंघातही उमटत आहेत. विखेंच्या टीकेला उत्तर देताना सुळे यांनी खाल्ल्या मिठाला जाण्याची आमची संस्कृती आहे, असे सुनावले होते. त्यावरून आता विखे यांनी नाव न घेता टोला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 1149 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील गाण्यावर नाचणाऱ्या “त्यांनी” नाक रगडून माफी मागावी !

“ज्यांच्या” मनपा सत्ताकाळात धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रोफेसर कॉलनी चौक येथे शिवप्रेमींनी बसवलेला पुतळा भर चौकातून काढून नेण्यात आला, “त्यांनीच” छत्रपतींचे नाव घेत दिशाभूल करुन शिवप्रेमींची गर्दी जमवत तमाम शिवप्रेमींची फसवणूक केली आहे. ही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. महाराजांसमोर चुम्मा, चुम्मा सारख्या अश्लील गाण्यावर नाच करणाऱ्या आणि तमाम शिवप्रेमींची फसवणूक करणाऱ्या शहराच्या आमदारानी महाराजांच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 616 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

चक्क शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली गांजाची शेती करण्याची परवानगी

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील तरुण शेतकरी नानासाहेब लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी मागितली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल व पोष्टाद्वारे निवेदन पाठवले आहे. या पत्राची राहुरी तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसह मुख्य सचिव, महसूल मंत्री, महसूल सचिव, जिल्हाधिकारी अहमदनगर … Read more

जिल्ह्यातील या महत्वाच्या रेल्वे मार्गाकडे केंद्राचे दुर्लक्ष; ग्रामस्थांमध्ये नाराजी

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  संसदेत नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकात पुणतांबा-रोटेगाव या नियोजित रेल्वे मार्गाकडे कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. या रेल्वे मार्गाकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे पुणतांबेकरांचा अपेक्षा भंग होऊन परिसरात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस सेलचे उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत सायकलस्वार ठार

Ahmednagar breaking

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका परिसरात रस्ता ओलांडत असताना सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. कंटेनर(क्रमांक एच.आर 55 -ए-जी 5288)याने धडक दिल्याने सायकलस्वार राम वाघ(रा.प्रसादनगर, वय-४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात समयी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पगारे, आदिनाथ … Read more

नगरसेवक पुत्राची बनावट क्लिपद्वारे करत होता बदनामी; आता हवा खातोय पोलीस कोठडीची

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  बदनामी करण्याच्या हेतूने नेवासे शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक व नगरसेवक पुत्राचा चेहरा वापरुन व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओ मध्ये अश्लिल हावभाव करणारे चित्रीकरण तयार केले. तयार केलेला तो व्हिडिओ नेवासा भागातील नागरिकांच्या व्हाट्सअप, फेसबुक तसेच सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करीत असल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यास अटक … Read more

अहमदनगर करोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत झाली इतकी रुग्णवाढ ! वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 937 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यात मैत्रीच्या नात्याला कलंक : मित्रानेच केली मित्राची हत्या ! कारण वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात एका टायर पंक्चर काढणार्‍याची धारधार शस्त्राने निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार दि.3 ते 4 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. यात अब्दुल मोहम्मद युनिस कादीर (वय 27, रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. तर घटनास्थळाहून पोलिसांनी एक टामी, आणि एक … Read more

महावितरणचा भोंगळ कारभार… संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील तळेगाव वीज उपकेंद्रात गलथान कारभार सुरू असून शेतीसाठी नियमित वीजपुरवठा केला जात नाही व पदाधिकार्‍यांना देखील उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप करत येथील संतप्त पदाधिकारी व ग्रामस्थांनी या वीज उपकेंद्राला टाळे ठोकले आहे. दरम्यान तळेगाव दिघे येथे गेल्या दोन – तीन महिन्यांपासून शेतीसाठी अवघा … Read more

खा. विखे म्हणाले… या ठिकाणच्या कोणत्याच दुकानात दारू विकू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा घेतलेल्या निर्णयाला विरोध होताना दिसून येत आहे. यातच भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. यातच आता खासदार सुजय विखे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलीय. शिर्डी मतदार संघातील माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू … Read more

अरे बापरे : एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेवून..? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  एकाच परिवारातील चार जणांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विष घेतल्यामुळे त्यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिवारामधील कुटुंब प्रमुख त्यांची पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी या सर्वांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना श्रीरामपूर शहरातील गोंधवणी कॅनल परिसरात घडली आहे. याबाबत कामगार … Read more