नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 547 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

‘तो’ अचानक उसातून आला अन …

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  शेतात चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या मेंढ्यांच्या काळपावर उसात दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून एका मेंढीला ऊसाच्या शेतात ओढीत नेवून तिचा फडशा पडला. ही घटना नेवासा तालुक्यातील चांदा या गावात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय थोरात हे आपल्या मेंढ्या व काही शेळ्या घेऊन येथील मोरंडी … Read more

विजेची तार तुटून पडल्याने पाच एकर ऊस झाला खाक !’या’ ठिकाणी घडली ही दुर्घटना

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  तोडणीला आलेल्या पाच एकर क्षेत्रावरील उसात स्पार्क होऊन उच्च दाबाची विजेची तार तुटून पडल्याने संपूर्ण पाच एकर क्षेत्रावरील ऊस या आगीत खाक झाला. ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे घडला आहे. याप्रकरणी संवत्सर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक त्रंबकराव व विमल परजणे यांचे लाखो … Read more

कंटेनर- व्हॅनचा भीषण अपघात… वेळीच व्हॅनचे दरवाजे तोडले अन्यथा….?

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  भरधाव वेगात मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनरने मुंबईकडे जाणाऱ्या व्हॅनला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की अपघात होताच व्हॅन पेटली व व्हॅनमधील सहा जखमींना जवळच असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे तोडून बाहेर काढले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. ही घटना कोपरगाव शहरालगत नगर-मनमाड महामार्गावर पुणतांबा चौफुलीवर घडली. या … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचे वाढले इतके रुग्ण !…

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 513 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  संगमनेर -22, अकोले-1,राहुरी – 25,श्रीरामपूर-13,नगर शहर मनपा -121,पारनेर -24,नगर ग्रामीण -37,पाथर्डी -27,नेवासा -11, कर्जत -1,राहाता -80,श्रीगोंदा -27,कोपरगाव -58,शेवगाव -18,जामखेड -2,भिंगार छावणी मंडळ -12,इतर जिल्हा -20. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

अंगावर भिंत पडल्याने चिमुरडीचा मृत्यू; तिघे जखमी

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  अल्पवयीन मुलीच्या अंगावर भिंत पडल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भोकरच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. परी अनिल शिंदे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे. बुरूडगाव (ता. नगर) शिवारातील आझादनगर येथे ही घटना घडली. यामध्ये अन्य तीन मुले जखमी झाले आहेत. लक्ष्मी राजू चौघुले (वय 9), सौरभ नवनाथ पवार (वय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ह्या ठिकाणी भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पसरली घबराट

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील बोटा व परिसरातील गावांमध्ये बुधवारी पहाटे भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. काही तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांमुळे पठारावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बाहेर करोना आणि घरात भूकंपाची भीती अशी अवस्था निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी ८ … Read more

महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक ! राजकीय पदाधिकाऱ्यांचाही सहभाग

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-   महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू आहे. वाळूतस्करीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच विरोधी पक्षांचे पदाधिकारी सहभागी असल्याची चर्चा आहे. राजकीय नेत्याच्या संपर्क कार्यालयातील एका जबाबदार पदाधिकाऱ्यांचा वाळूतस्करीमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. त्यांच्याकडून महसूल अधिकाऱ्यांना फोन जात असल्याने महसूल अधिकारी वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी कचरत असल्याची चर्चा जोरदार तालुक्यात सुरू … Read more

Ahmednagar Corona Breaking: जिल्ह्यात कोरोनाचे वाढले इतके रुग्ण !…

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 451 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आशुतोष काळे करीत असलेले काम त्यांना कधीच दिसणार नाही !

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  मागील पाच वर्षात रस्ते विकासाचा निर्माण झालेला मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दोनच वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडून रस्त्यांसाठी ९५ कोटींचा निधी आणला. त्यामुळे वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांपासून मुख्य रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, पाच वर्ष ज्यांच्याकडे सर्व प्रकारची सत्ता हातात … Read more

कोव्‍हीड संकटात केलेल्‍या मदतीची श्‍वेतपत्रिका महाविकास आघाडी सरकारने काढावी

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली टिका राज्‍यातील कॉंग्रेस नेत्‍यांना एवढी बोचली असेल तर कोव्‍हीड संकटात केलेल्‍या मदतीची श्‍वेतपत्रिका महाविकास आघाडी सरकारने काढावी अशी मागणी भाजपाचे नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. आपले अपयश झाकण्‍यासाठी प्रधानमंत्र्यांच्‍या भाषणाबद्दल गैरसमज पसरविण्‍याचे काम करणारे आघाडी सरकार कोव्‍हीड संकटात कुठे होते असा सवालही … Read more

‘त्या’ तिघीजणी सहप्रवासी म्हणून बसल्या अन सव्वा दोन लाखांचे …!

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  एस. टी. बसमध्ये सहप्रवासी म्हणून शेजारी बसलेल्या अनोळखी तीन महिलांनी तरुणीच्या बॅगमध्ये असलेला सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याच्या दागीन्यांचा डब्बा चोरुन नेल्याची घटना राहुरी ते नगर या प्रवासादरम्यान घडली. याबाबत माहिती अशी की, दीप्ति भास्कर लांडे (रा.गुरु रेसिडेन्सी, पद्मानगर कॉर्नर, पाईपलाईन रोड) ही तरुणी राहुरी येथून नगरकडे … Read more

बसने प्रवास करणे महिलेला पडले महागात: तब्बल येवढ्या लाखांचे दागिणे गेले चोरीला

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  शिर्डी ते दौंड एसटी बसमधून प्रवास करताना राहुरी येथून बसलेल्या महिलेचे दोन लाख 13 हजारांचे सोन्याचे दागिणे तीन महिलांनी लंपास केले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी दिप्ती भास्कर लांडे (वय 21 रा. पद्मानगर, पाईपलाईनरोड, सावेडी, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात … Read more

Ahmednagar Corona Breaking: जिल्ह्यात कोरोनाचे वाढले इतके रुग्ण !…

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 472 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

शेतकऱ्यांची कांदा लागवड खोळंबली

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- महावितरणच्या देवगाव उप केंद्रावरून दिला जाणारा फत्तेपूर फिडर अंतर्गत कौठा परिसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा शनिवार व रविवार दोन दिवसांपासून किरकोळ कामासाठी बंद केल्याने शेतकऱ्याबरोबर कांदा लागवड करणाऱ्या मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांदा लागवडीसाठी दोन दिवस मजूर शेतावर बसून राहिले. यामुळे झालेले नुकसान कोण भरून देणार? असा सवाल … Read more

के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

K. K. Wagh

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नाशिक (Nashik) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ (K. K. Wagh) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुक्यातील मेंढी गावी त्यांच्या 19 ऑक्टोबर 1932 रोजी जन्म झाला. … Read more

समितीत कांद्याला व सोयाबीनला मिळाले असे भाव..

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रविवारी 2203 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला 6370 रुपये इतका सर्वाधिक भाव प्रतिक्विंटलला मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नंबर 1 ला 2400 रुपये ते 2800 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 1550 … Read more